gajkesari yog

Datta Jayanti 2024 : दत्त जयंतीला गजकेसरी योग! 'या' राशींच्या सुख समृद्धीसह मिळणार भरपूर नफा

Datta Jayanti 2024 Horoscope : यंदा दत्त जयंतीला गजकेसरी योग जुळून आला आहे. त्यामुळे काही राशींवर दत्तात्रय यांची विशेष कृपा बरसणार आहे. 

Dec 13, 2024, 07:12 PM IST

Saturday Panchang : आज गजकेसरी योगाला अशी करा शनिदेवाची पूजा! जाणून घ्या चांगल्या कामासाठी शुभ मुहूर्त

16 November 2024 Panchang : आज कार्तिक कृष्ण पक्षातील प्रथमा तिथी आहे. आज शनिदेवाची आराधना करण्याचा दिवस आहे. 

Nov 16, 2024, 12:11 AM IST

वर्षाच्या अखेरीस बनणार गजकेसरी आणि गुरु पुष्य योग; 'या' राशींना मिळू शकतो बंपर लाभ

तज्ज्ञांच्या मते, वर्षाच्या शेवटी गजकेसरी आणि गुरु पुष्य योग तयार झाल्यामुळे काही राशीच्या लोकांना लाभ मिळू शकणार आहे.

Dec 16, 2023, 07:35 AM IST

Gajkesari Yog: चंद्र-गुरुच्या संयोगाने बनला गजकेसरी राजयोग; श्रीमंतीसह 'या' राशींच्या नशिबाला कलाटणी

Gajkesari Yog: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, चंद्राने 29 सप्टेंबर रोजी रात्री 9:08 वाजता मीन राशी सोडून मेष राशीत प्रवेश केला आहे. यावेळी 2 ऑक्टोबर रोजी 12.14 पर्यंत या राशीत राहणार आहे. देवांचा गुरू ग्रह मेष राशीमध्ये आधीपासूनच आहे. अशा स्थितीत गजकेसरी योग तयार होणार आहे. 

Sep 30, 2023, 07:58 AM IST

आज गजकेसरी, शश योगासोबत अनेक शुभ राजयोग! 'या' राशींवर बरसणार भगवान शंकराची कृपा

Gajkesari Rajyog : आजचा दिवस अतिशय शुभ आणि अद्भूत आहे. शश राजयोग, गजकेसरी योग, लक्ष्मी नारायण योग आणि बुधादित्य असे राजयोग जुळून आले आहेत. 

Jul 10, 2023, 08:19 AM IST

Gajkesari Yog 2023 : श्रावण महिन्यात बनतोय गजकेसरी योग; 'या' राशींचे अच्छे दिन होणार सुरु

Gajkesari Yog 2023 : 10 जुलै रोजी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी उपवास केला जाणार आहे. मंगळवारी 4 जुलै 2023 पासून श्रावण महिना सुरू होतोय. भगवान शिवाला समर्पित या महिन्यात महादेवाचे भक्त पूर्ण भक्तिभावाने त्यांची पूजा करतात. 

Jul 3, 2023, 10:27 PM IST

Gajkesari Yog : चंद्राच्या संक्रमणामुळे लवकरच गजकेसरी योग; राहू-केतूच्या संयोगामुळे 'या' राशींना आर्थिक फटका?

Gajkesari Yog 2023 : येत्या बुधवारी म्हणजे 31 मे 2023 ला संध्याकाळी 6:29 ला चंद्र एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. 

May 29, 2023, 03:06 PM IST

शनी जयंतीपूर्वी होणार गजकेसरी योग; 'या' राशींना मिळणार बक्कळ पैसा

ज्योतिष शास्त्रानुसार 17 मे रोजी शनी जयंतीपूर्वी मेष राशीमध्ये गुरु-चंद्रासोबत गजकेसरी योग तयार होईल

May 10, 2023, 10:12 PM IST

Gajkesari Yog: दोन दिवस मीन राशीत गुरु आणि चंद्राची युती, गजकेसरी योगामुळे या राशींना मिळणार अपेक्षित फळ

11 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 2 वाजून 23 मिनिटांनी चंद्र ग्रहाने मीन राशीत प्रवेश केला आहे.

Sep 11, 2022, 05:22 PM IST

Moon Transit: चंद्र गोचरामुळे 11 ते 18 सप्टेंबर दरम्यान तीन योग, तुमच्या राशीवर कसा परिणाम करणार? जाणून घ्या

चंद्र गोचराचा परिणाम अल्प कालावधीसाठी असला तरी महत्त्वाच्या कामात ऐन मोक्याच्या वेळी अडचणीचा ठरू शकतो.

Sep 7, 2022, 01:20 PM IST

September 2022: सव्वा दोन दिवस मीन राशीत गजकेसरी योग! या राशींना होणार फायदा

राशीत एकापेक्षा जास्त ग्रह एकत्र आले तर काही शुभ आणि अशुभ योग तयार होतात. 

Sep 1, 2022, 06:53 PM IST