gajakesari rajyoga

Viprit/Gajakesari Rajyog: विपरीत-गजकेसरी योग 3 राशींसाठी ठरणार लकी; 'या' राशींना मिळणार लाभ

Viprit/Gajakesari Rajyog 2024: 15 मार्च 2024 रोजी बुध मीन राशीत उदय झाला आहे, यादरम्यान महाविपरित राजयोग देखील तयार झालाय. याशिवाय चंद्र आणि गुरू मेष राशीत स्थित असल्याने अशा स्थितीत गजकेसरी राजयोग देखील तयार झालाय.

Mar 18, 2024, 09:12 AM IST