gadkari film

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जीवनावर आधारित 'गडकरी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

 ए एम सिनेमा आणि अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित 'गडकरी' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. सामान्य नागरिकांसाठी असामान्य कार्य करणाऱ्या या नेत्याला जाणून घेण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. 

Oct 16, 2023, 08:04 PM IST