Gadchiroli news

गडचिरोलीच्या जंगलात थरारा; चार नक्षलवाद्यांचा खात्मा

गडचिरोलीच्या जंगलात थरारा; चार नक्षलवाद्यांचा खात्मा

गडचिरोलीमध्ये पोलिस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. यात चार नलक्षवादी ठार झाले आहेत. 

Mar 19, 2024, 09:10 AM IST
Gadchiroli Naxal Encounter

Gadchiroli News | 4 नक्षलवाद्यांना कंठस्नान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचं मोठं यश

/marathi/video/gadchiroli-naxal-encounter/792012 Gadchiroli Naxal Encounter Mar 19, 2024, 11:10 AM IST Gadchiroli Naxal Encounter Gadchiroli News | 4 नक्षलवाद्यांना कंठस्नान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचं मोठं यश
गडचिरोलीच्या जंगलात थरारा; चार नक्षलवाद्यांचा खात्मा

गडचिरोलीच्या जंगलात थरारा; चार नक्षलवाद्यांचा खात्मा

/marathi/maharashtra/thrill-in-the-forest-of-gadchiroli-four-naxalites-killed-gadchiroli-news-maharashtra-news/791983 गडचिरोलीमध्ये पोलिस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. यात चार नलक्षवादी ठार झाले आहेत.  Mar 19, 2024, 09:10 AM IST गडचिरोलीच्या जंगलात थरारा; चार नक्षलवाद्यांचा खात्मा गडचिरोलीच्या जंगलात थरारा; चार नक्षलवाद्यांचा खात्मा
Gadchiroli Crime: 5 जणांचा मर्डर करण्यासाठी मामीने धातुमिश्रित विष आणले कुठून? जगातील अनेक देशात यावर बंदी

Gadchiroli Crime: 5 जणांचा मर्डर करण्यासाठी मामीने धातुमिश्रित विष आणले कुठून? जगातील अनेक देशात यावर बंदी

/marathi/maharashtra/gadchiroli-crime-mixed-poison-banned-in-many-countries-of-the-world/755266 Gadchiroli Crime:  पाच जणांच्या हत्येसाठी जगातील अनेक देशांनी प्रतिबंधित केलेल्या थॅलियम धातूचा वापर केल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे. Oct 21, 2023, 06:06 PM IST Gadchiroli Crime: 5 जणांचा मर्डर करण्यासाठी मामीने धातुमिश्रित विष आणले कुठून? जगातील अनेक देशात यावर बंदी Gadchiroli Crime: 5 जणांचा मर्डर करण्यासाठी मामीने धातुमिश्रित विष आणले कुठून?
20 दिवसात 5 मर्डर, मामीने का आखला कुटुंबाला संपवण्याचा प्लान? अखेर सत्य आले समोर

20 दिवसात 5 मर्डर, मामीने का आखला कुटुंबाला संपवण्याचा प्लान? अखेर सत्य आले समोर

/marathi/maharashtra/gadchiroli-crime-5-murders-in-20-days-why-aunt-niece-planned-to-end-the-family-marathi-news/755224 Gadchiroli Murder Case: कुटुंबातील सदस्यांना जेवणात जड धातू दिल्याने एकामागोमाग असे त्यांचे मृत्यू होत होते. रोजा आणि संघमित्रा यांनी तेलंगणातून हेवी मेटल-आधारित रसायन आणले. हे रसायन त्यांनी कुटुंबातील सदस्यांच्या अन्न आणि पाण्यात गुप्तपणे मिसळल्याचे तपासात समोर आले आहे. Oct 21, 2023, 03:48 PM IST 20 दिवसात 5 मर्डर, मामीने का आखला कुटुंबाला संपवण्याचा प्लान? अखेर सत्य आले समोर 20 दिवसात 5 मर्डर, मामीने का आखला कुटुंबाला संपवण्याचा प्लान? अखेर सत्य आले समोर
क्राईम पट्रोलपेक्षा भयानक स्टोरी! 20 दिवसात 5 जणांचा मृत्यू; 2 बायकांनी पूर्ण कुटुंब सपंवलं

क्राईम पट्रोलपेक्षा भयानक स्टोरी! 20 दिवसात 5 जणांचा मृत्यू; 2 बायकांनी पूर्ण कुटुंब सपंवलं

/marathi/maharashtra/2-women-killed-5-members-of-same-family-in-gadchiroli-crime-news/754492 एक 25 वर्षीय तरुणीने नवऱ्याच्या मामीच्या मदतीने कुटंपबातील 5 जमांची हत्या केली आहे. आरोपी तरुणी ही उच्च शिक्षीत आहे. सायन्समध्ये तिने टॉप केले आहे.   Oct 18, 2023, 04:02 PM IST क्राईम पट्रोलपेक्षा भयानक स्टोरी! 20 दिवसात 5 जणांचा मृत्यू; 2 बायकांनी पूर्ण कुटुंब सपंवलं क्राईम पट्रोलपेक्षा भयानक स्टोरी! 20 दिवसात 5 जणांचा मृत्यू; दोघींनी कुटुंब संपवलं
ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला पतीनंच केलं ठार; मध्यरात्री हत्या करुन नदीवर अंघोळ केली अन्...

ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला पतीनंच केलं ठार; मध्यरात्री हत्या करुन नदीवर अंघोळ केली अन्...

/marathi/maharashtra/gadchiroli-crime-news-husband-killed-his-wife-police-arrested-the-accused/745755 Gadchiroli Crime : गडचिरोली  जिल्ह्यातील कुरखेडा इथल्या शिवसेना ठाकरेगटाच्या युवती सेनेची शहर प्रमुख राहत सय्यद यांची त्यांच्या पतीने मध्यरात्री मुलांसमोर चाकूने भोसकून हत्या केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पतीला अटक केली आहे. Sep 15, 2023, 12:10 PM IST ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला पतीनंच केलं ठार; मध्यरात्री हत्या करुन नदीवर अंघोळ केली अन्... ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला पतीनंच केलं ठार; मध्यरात्री हत्या करुन नदीवर अंघोळ
Viral Video: भंगारातल्या गाड्या चालवतेय एसटी महामंडळ! हातात छत्री घेऊन पळवावी लागली बस

Viral Video: भंगारातल्या गाड्या चालवतेय एसटी महामंडळ! हातात छत्री घेऊन पळवावी लागली बस

/marathi/maharashtra/gadchiroli-news-due-to-leaky-roof-driver-is-driving-bus-with-an-umbrella-video-viral/740210 Gadchiroli News : हातात छत्री घेऊन एसटी बस चालवणाऱ्या चालकाचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. गडचिरोलीतील एका बस आगारातील बसचा हा व्हिडीओ असल्याचे समोर आलं आहे. Aug 25, 2023, 03:47 PM IST Viral Video: भंगारातल्या गाड्या चालवतेय एसटी महामंडळ! हातात छत्री घेऊन पळवावी लागली बस Viral Video: भंगारातल्या गाड्या चालवतेय एसटी महामंडळ! हातात छत्री घेऊन पळवावी लागली
एसटीला फुटले पंख, गडचिरोलीच्या रस्त्यावर धावणाऱ्या 'लालपरी'चा Video व्हायरल... एकदा पाहाच

एसटीला फुटले पंख, गडचिरोलीच्या रस्त्यावर धावणाऱ्या 'लालपरी'चा Video व्हायरल... एकदा पाहाच

/marathi/maharashtra/gadchiroli-msrtc-bus-video-goes-viral-on-social-video/732223 Gadchiroli Bus Viral Video: गडचिरोलीत पंख फुटलेल्या एसटी बसचा व्हिडिओ झाला व्हायरल, लाल परीचे छत उखडल्यानंतरही भरधाव वेगात जात होती एसटी बस Jul 26, 2023, 05:21 PM IST एसटीला फुटले पंख, गडचिरोलीच्या रस्त्यावर धावणाऱ्या 'लालपरी'चा Video व्हायरल... एकदा पाहाच एसटीला फुटले पंख, गडचिरोलीच्या रस्त्यावर धावणाऱ्या 'लालपरी'चा Video व्हायरल... एकदा
टीबी पेशंटला मृत्यूनंतरही हालअपेष्टा, रुग्णवाहिका न मिळाल्याने मृतदेह दुचाकीवर खाटेला बांधला

टीबी पेशंटला मृत्यूनंतरही हालअपेष्टा, रुग्णवाहिका न मिळाल्याने मृतदेह दुचाकीवर खाटेला बांधला

/marathi/maharashtra/gadchiroli-tb-patient-in-distress-even-after-death-body-tied-to-cot-on-two-wheeler-as-no-ambulance-was-found/731886 Dead Body On Two Wheeler: जवळपास सहा महिन्यांपासून क्षयरोगग्रस्त रुग्ण परिसरात असल्यानंतरही आरोग्य विभाग काय करत होता? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.  Jul 25, 2023, 01:32 PM IST टीबी पेशंटला मृत्यूनंतरही हालअपेष्टा, रुग्णवाहिका न मिळाल्याने मृतदेह दुचाकीवर खाटेला बांधला टीबी पेशंटला मृत्यूनंतरही हालअपेष्टा, रुग्णवाहिका न मिळाल्याने मृतदेह दुचाकीवर
खाटेच्या स्ट्रेचरवरुन पायपीट करत हॉस्पिटल गाठले; आरोग्य सेविकेच्या तत्परतेमुळे आई आणि बाळ वाचले

खाटेच्या स्ट्रेचरवरुन पायपीट करत हॉस्पिटल गाठले; आरोग्य सेविकेच्या तत्परतेमुळे आई आणि बाळ वाचले

/marathi/maharashtra/reached-the-hospital-by-walking-on-the-stretcher-at-gadchiroli-the-mother-and-baby-survived-due-to-the-promptness-of-the-health-workers/729747 रुग्णवाहिका पोहचणे अशक्य आहे हे लक्षात आले. यामुळे आरोग्य सेविकेने खाटेचे स्ट्रेचर बनवून गरोदर महिलेला रुग्णालयात नेले.  Jul 17, 2023, 05:18 PM IST खाटेच्या स्ट्रेचरवरुन पायपीट करत हॉस्पिटल गाठले; आरोग्य सेविकेच्या तत्परतेमुळे आई आणि बाळ वाचले खाटेच्या स्ट्रेचरवरुन हॉस्पिटल गाठले; आरोग्य सेविकेच्या तत्परतेमुळे आईचा जीव वाचला
रोपवाटिकेत कर्मचारी झिंगले, दारु पिऊन झोपले; दोघांवर निलंबनाची कारवाई

रोपवाटिकेत कर्मचारी झिंगले, दारु पिऊन झोपले; दोघांवर निलंबनाची कारवाई

/marathi/maharashtra/at-gadchiroli-the-workers-slept-after-drinking-alcohol-in-the-nursery-suspension-action-against-both/728859 ड्युटीवर असताना कर्मचाऱ्यांनी दारु पार्टी केली आणि रोपवाटीकेतच ते झोपी गेले. गडचिरोली येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे.  Jul 14, 2023, 12:10 AM IST रोपवाटिकेत कर्मचारी झिंगले, दारु पिऊन झोपले; दोघांवर निलंबनाची कारवाई रोपवाटिकेत कर्मचारी झिंगले, दारु पिऊन झोपले; दोघांवर निलंबनाची कारवाई
सरपण आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा धक्कादायकरित्या मृत्यू; कुटुंबियांना करावी लागली अंतयात्रेची तयारी

सरपण आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा धक्कादायकरित्या मृत्यू; कुटुंबियांना करावी लागली अंतयात्रेची तयारी

/marathi/vidarbha/a-woman-died-in-a-tiger-attack-in-gadchiroli/714487 चंद्रपूर येथे वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला आहे.  या घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले होते. वाघाचा बंदोबस्त होईपर्यंत शव ताब्यात घेणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती.   May 21, 2023, 12:06 AM IST सरपण आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा धक्कादायकरित्या मृत्यू; कुटुंबियांना करावी लागली अंतयात्रेची तयारी सरपण आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा धक्कादायकरित्या मृत्यू
Big  Family : घर आहे की गाव? 51 सदस्य असलेली ही भली मोठी Joint Family पाहिली का?

Big Family : घर आहे की गाव? 51 सदस्य असलेली ही भली मोठी Joint Family पाहिली का?

/marathi/vidarbha/big-joint-family-with-51-members-in-gadchiroli/713113 तब्बल 51 जण एकाच कुटुंबात गुण्या गोविंदाने राहत आहेत. पुरुष मंडळी शेतीची कामे पाहतात. घरातील महिला घर सांभाळतात.  एका वेळच्या जेवणात सहा किलो तांदूळ, चार किलोची भाजी बनवली जाते.  May 15, 2023, 04:26 PM IST Big  Family : घर आहे की गाव? 51 सदस्य असलेली ही भली मोठी Joint Family पाहिली का? Big Family : घर आहे की गाव? 51 सदस्य असलेली ही भली मोठी Joint Family पाहिली का?
मोह आवरता आला नाही आणि तिथेच घात झाला; चौघा मित्रांचा एकाच वेळी दुर्दैवी मृत्यू

मोह आवरता आला नाही आणि तिथेच घात झाला; चौघा मित्रांचा एकाच वेळी दुर्दैवी मृत्यू

/marathi/vidarbha/four-youth-drowned-in-gadchiroli/712964 एकाचवेळी चौघा मित्रांचा मृत्यू झाला आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने हे चारही युवक पाण्यात बुडाले आहेत. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.  May 14, 2023, 09:32 PM IST मोह आवरता आला नाही आणि तिथेच घात झाला; चौघा मित्रांचा एकाच वेळी दुर्दैवी मृत्यू मोह आवरता आला नाही आणि तिथेच घात झाला; चौघा मित्रांचा एकाच वेळी दुर्दैवी मृत्यू
एका क्षणात होत्याचं नव्हतं झाल; आडोशाला थांबलेल्या आई वडिलांचा दोन लहान लेकींसह मृत्यू

एका क्षणात होत्याचं नव्हतं झाल; आडोशाला थांबलेल्या आई वडिलांचा दोन लहान लेकींसह मृत्यू

/marathi/maharashtra/four-members-of-a-family-died-due-to-lightning-in-gadchiroli/707522 राजगडे कुटुंब एका लग्न सोहळ्यातून परत येत होते. तुळशी फाट्याजवळ या चौघांचे मृतदेह आढळले आहेत. नागरिकांनी पोलिसांना पाचारण करत मृतदेह रुग्णालयात हलविले. Apr 24, 2023, 09:31 PM IST एका क्षणात होत्याचं नव्हतं झाल; आडोशाला थांबलेल्या आई वडिलांचा दोन लहान लेकींसह मृत्यू एका क्षणात होत्याचं नव्हतं झाल; आई वडिलांचा दोन लहान लेकींसह मृत्यू
Gadchiroli : जिद्दीला सलाम! जिथे वडिलांची हत्या झाली तिथेच मुलगी आता डॉक्टर बनून करतेय रुग्ण सेवा

Gadchiroli : जिद्दीला सलाम! जिथे वडिलांची हत्या झाली तिथेच मुलगी आता डॉक्टर बनून करतेय रुग्ण सेवा

/marathi/maharashtra/inspirational-journey-of-doctor-bharti-malu-bogami-from-gadchiroli/689162 वडिलांच्या हत्येच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी बारावीची परीक्षा देत उत्तम गुण मिळविले. वडिलांच्या हत्येनंतर ढासळलेली आर्थिक स्थिती व स्वतःला झालेला ब्रेन ट्युमर यामुळे शिक्षण बाधित होऊ न देता त्यांनी आपले वैद्यकिय शिक्षण पूर्ण केले.  Feb 5, 2023, 06:47 PM IST Gadchiroli : जिद्दीला सलाम! जिथे वडिलांची हत्या झाली तिथेच मुलगी आता डॉक्टर बनून करतेय रुग्ण सेवा Gadchiroli : जिद्दीला सलाम! जिथे वडिलांची हत्या झाली तिथेच डॉक्टर बनून रुग्णसेवा
On Duty असलेल्या जवानाला ह्रदयविकाराचा झटका, हेलिकॉप्टरमधून रुग्णालयता नेलं पण...

On Duty असलेल्या जवानाला ह्रदयविकाराचा झटका, हेलिकॉप्टरमधून रुग्णालयता नेलं पण...

/marathi/maharashtra/maharashtra-gadchiroli-police-constable-ramesh-bahirewar-dies-superintendent-send-him-to-hospital-via-helicopter-marathi-news-gh/675054 Gadchiroli News Police Constable: गडचिरोली येथे पोलिस हवालदार पदावर कार्यरत असणाऱ्या एका जवानाचा हृदयविकाराच्या झटक्यानं दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसाच्या पथकानं त्यांचे प्राण वाचवण्याचा पुर्ण प्रयत्न केला परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यांना चॉपरच्या साहाय्यानं नेण्यात आलं असलं तरी त्यांचे प्राण वाचवण्यात पोलिस दलाला अपयश आलं.  Dec 13, 2022, 03:56 PM IST On Duty असलेल्या जवानाला ह्रदयविकाराचा झटका, हेलिकॉप्टरमधून रुग्णालयता नेलं पण... On Duty असलेल्या जवानाला ह्रदयविकाराचा झटका, हेलिकॉप्टरमधून रुग्णालयता नेलं पण...
Inspirational Story: गडचिरोलीच्या सुपुत्राची अभिमानास्पद कामगिरी, डॉ. भास्कर हलामी यांची अमेरिकेत वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून नियुक्ती

Inspirational Story: गडचिरोलीच्या सुपुत्राची अभिमानास्पद कामगिरी, डॉ. भास्कर हलामी यांची अमेरिकेत वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून नियुक्ती

/marathi/maharashtra/adivasi-youth-bhaskar-halami-of-gadchiroli-made-scientist-in-america-inspiring-story-marathi-gh/669534 Inspirational Story: अमेरिकेत पोहचल्यावर त्यांनी मिशिगन विद्यापीठातून (PHD) पीएचडी मिळवली. या यशानंतर त्यांना अमेरिकेतील वॉशिंग्टनजवळ असलेल्या एका औषध निर्मिती क्षेत्रातील मोठ्या कंपनीत वरिष्ठ संशोधन वैज्ञानिक म्हणून नोकरी मिळाली.  Nov 23, 2022, 08:37 PM IST Inspirational Story: गडचिरोलीच्या सुपुत्राची अभिमानास्पद कामगिरी, डॉ. भास्कर हलामी यांची अमेरिकेत वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून नियुक्ती गडचिरोलीच्या सुपुत्राची अभिमानास्पद कामगिरी, डॉ. भास्कर हलामी यांची अमेरिकेत वरिष्ठ
24 Taas SuperFast 7 Am 9 October 2022 watch video

VIDEO | 24 तास सुपरफास्ट बातम्या | 10 ऑक्टोबर 2022

/marathi/video/24-taas-superfast-7-am-9-october-2022-watch-video/657504 24 Taas SuperFast 7 Am 9 October 2022 watch video Oct 9, 2022, 08:05 AM IST 24 Taas SuperFast 7 Am 9 October 2022 watch video VIDEO | 24 तास सुपरफास्ट बातम्या | 10 ऑक्टोबर 2022
गडचिरोली चंद्रपुरात पावसाचं थैमान, 130 गावांचा संपर्क तुटला

गडचिरोली चंद्रपुरात पावसाचं थैमान, 130 गावांचा संपर्क तुटला

/marathi/maharashtra/heavy-rains-in-gadchiroli-chandrapur-130-villages-lost-connectivity/637535 र्लकोटा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यानं नदीला पूर आला. त्यामुळे 130 गावांचा जिल्ह्याशी संपर्क तुटला  Jul 17, 2022, 05:12 PM IST गडचिरोली चंद्रपुरात पावसाचं थैमान, 130 गावांचा संपर्क तुटला गडचिरोली चंद्रपुरात पावसाचं थैमान, 130 गावांचा संपर्क तुटला

Pages