furniture warehouse fire

भिवंडीत पुन्हा एकदा अग्नितांडव, तीन फर्निचर गोदामे जळून खाक

Bhiwandi Fire : भिवंडीत पुन्हा एकदा रात्रीचे आगीचे तांडव पाहायला मिळाले. कशेळी गावच्या हद्दीत असलेल्या चामुंडा कॉम्पलेक्स परिसरातील फर्निचर मार्केटच्या गोदामाला मध्यरात्री मोठी आग लागली.  

Jan 28, 2022, 08:39 AM IST