funny dance video

Viral Video: पठ्ठ्याचा मॅगी बनवताना शाहरूखच्या गाण्यावर बेभान डान्स, पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

Viral Boy Dancing Video While Cooking Maggie: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. त्यातून गमतीशीर व्हिडीओ हे अनेकदा व्हायरल होताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात चक्क एक तरूण मुलगा मॅगी करता करता फुल जोशमध्ये डान्स करतो आहे. 

Aug 12, 2023, 04:51 PM IST

Funny Dance: मार्केटमध्ये आलाय नवा 'कोंबडा डान्स', पोट्ट्यानं बाजार उठवलाय, तुम्ही पाहिला का Video?

Trending Dance Video: एका भल्यामोठ्या हंड्याद्वारे आपलं तोंड देखील झाकलंय. त्याने अंगात पांढरा सदरा आणि धोतर घातलेला हा पोट्ट्या सोशल मीडियावर (Social Media) धुमाकूळ घातलोय.

Apr 21, 2023, 12:31 PM IST

Viral Video: ना कंबर हलेना, ना पाय... सुमो पैलवानचा Dance पाहिलाय का? हसून हसून लोलपोट व्हाल!

sumo wrestler dance video : एका समुद्र किनाऱ्यावर एक सुमो पैलवानासारखा दिसणारा व्यक्ती डान्स करताना दिसतोय. समुद्रातून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या लहरींना अंगावर घेऊन तो मनमोकळेपणे नाचताना दिसत आहे.

Jan 24, 2023, 12:54 AM IST

भर मंडपात वहिनीने दीरासोबत असं काही केलं की..., ज्याकडे नातेवाईक पाहातचं राहिले

भर मंडपात नव्या जोडप्याकडे नाही, तर दीर आणि वहिनीकडेच पाहात राहिले नातेवाईक... व्हिडीओ व्हायरल

 

Jun 11, 2022, 03:06 PM IST

वऱ्हाड्यांवर चढला पुष्पाचा फीव्हर... श्रीवल्लीचा ठेका धरताच अशी झाली सर्वांची अवस्था

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ हा चित्रपटाचा येऊन आता अनेक महिने झाले. परंतु पुष्पाचा फीव्हर आजही लोकांवरती आहे.

Mar 3, 2022, 07:02 PM IST