सरकार नीरव मोदी - माल्या यांच्याकडून असे करणार पैसे वसूल
बँकांना हजारो रुपयांना गंडा लावून फरार झालेल्यांकरता सरकारचा नवा कायदा.
Mar 12, 2018, 02:34 PM ISTकर्ज घेऊन पळून जाणाऱ्यांना सरकार देणार दणका
पीएनबी घोटाळ्यानंतर आता सरकार कर्ज घेऊन ते परतफेड न करणाऱ्यांविरोधात कडक कायदा बनवत आहे. यासाठी आज संसदेत फ्यूजिटिव इकोनॉमिक ऑफेंडर्स बिल सादर केलं गेलं.
Mar 12, 2018, 01:39 PM ISTभ्रष्टाचारी पळपुट्यांना वठणीवर आणण्यासाठी नवा कायदा
देशात आर्थिक भ्रष्टाचार करून पळून जाणाऱ्यांना चाप लावण्याची पूर्ण तयारी केंद्र सरकारनं केलीय.
Mar 2, 2018, 11:12 AM IST