friday upay 0

शुक्रवारी गणपतीसाठी चतुर्थी व्रत : बाप्पाला मोदक, दुर्वा करा अर्पण; शिवलिंगाला करावा दुधाने अभिषेक

गणपती देवासाठी उपवास करण्याची हिंदू धर्मात एक परंपरा आहे. असं मानण्यात येतं की, चतुर्थीचे व्रत केल्याने कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी येते. शुक्रवार आणि चतुर्थीच्या योगात शुक्र ग्रहाचीही विशेष पूजा करावी.

Aug 4, 2023, 05:40 AM IST

Astro Tips For Money: घरातील तिजोरीत कायम पैसा राहावा? मग रोज सकाळ संध्याकाळ करा हे छोटसं काम

Astro Tips For Money: हे सर्वांना माहिती आहे लक्ष्मी माता ही धनसंपत्तीची देवी मानली जाते. ती जर तुमच्यावर नाराज झाली तर घरात आर्थिक समस्या जाणवते. मग अशावेळी ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आला आहे. 

Feb 12, 2023, 08:39 AM IST

Astro Tips For Money : लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी शुक्रवारी करा 'हे' काम, दारिद्रय होईल दूर ...

Friday Astro Tips : आज शुक्रवार...जर तुमच्या घरावर आर्थिक संकट येतं असेल, पैशाची सतत चणचण जाणवतं असेल तर आजच्या दिवशी ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आला आहे. हे उपाय केल्यास तुमची गरीबी दूर होईल. 

 

Jan 20, 2023, 07:57 AM IST

Astro Tips For Money : शुक्रवारी देवी लक्ष्मीची करा अशी उपासना, आर्थिक अडचणी दूर होण्यास होईल मदत, जाणून घ्या

Friday Upay For Money : देवी लक्ष्मी म्हणजे धन, वैभव आणि समृद्धीची देवता. हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला कृपा राहावी यासाठी मनोभावे पूजा केली जाते. देवी लक्ष्मीची नियमित पूजा केल्यास व्यक्तीच्या जीवनात भौतिक सुखांची प्राप्ती होते

Jan 12, 2023, 08:11 PM IST

Shukrawar Che Upay: कार्तिक महिन्यातील शुक्रवारी करा हे काम, एका रात्रीत व्हाल श्रीमंत

Kartik Month Friday: कार्तिक महिन्यातील शुक्रवारी तुम्ही एक काम करा. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहिले. त्यामुळे तुमचे आयुष्य एका रात्रीत बदलून जाईल आणि तुम्ही चांगले जीवन जगू शकाल.

Oct 14, 2022, 12:24 PM IST