french open title

Rafel Nadal : क्ले कोर्टवर नदालचे वर्चस्व अकल्पनीय

राफेल नदालने 14 वी फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली.  मानाच्या समजल्या जाणाऱ्या स्पर्धेत  18 वेळेस भाग घेऊन 14 वेळा जिंकणं खायची गोष्ट नाही. 

Jun 8, 2022, 06:00 PM IST

फ्रेंच ओपनची मारिया शारापोव्हा विजेती

फ्रेंच ओपन 2014 च्या महिलांच्या अंतिम सामन्यात रशियाच्या सातव्या मानांकित मारिया शारापोव्हाने रुमानियाच्या चौथ्या मानांकित सिमोना हालेपचा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरलं.

Jun 7, 2014, 10:21 PM IST