fraud

जुना फोन विकताय? एक चूक तुम्हाला टाकू शकते तुरुंगात

स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. जेव्हाही एखादा नवीन स्मार्टफोन लॉन्च होतो, तेव्हा आपल्याला हातातला फोन जुना वाटू लागतो. अशा वेळी नवीन फोन घेण्याचा विचार येतो. 

Aug 20, 2023, 04:00 PM IST

वॉकीटॉकी, टॅब, मोबाईल! राज्यातल्या तलाठी परीक्षेत हायटेक कॉपी... पोलिसही हैराण

राज्यभरात तलाठी पदाची भरती परीक्षा सुरु आहे. गुरुवारपासून या परीक्षेला सुरुवात झाली. पण नाशिक जिल्ह्यात तलाठी परीक्षेसाठी बसलेल्या एका महिला उमेदवाराने हायटेक कॉपी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कॉपीचा प्रकार पाहून पोलीसही हैराण झाले आहेत. 

Aug 18, 2023, 06:29 PM IST

'शेतातलं पाणी NASA 40 हजार कोटींना विकत घेणार' म्हणत पुणेकरांना लाखो रुपयांचा गंडवलं; आरोपी दाम्पत्य फरार

Pune Crime : पुण्यात वृद्ध दाम्पत्याच्या फसवणुकीचे अजब प्रकरण समोर आले आहे. पोलीस सध्या आरोपी दाम्पत्याचा कसून शोध घेत आहेत. दुसरीकडे कोणीही अशा प्रकारच्या फसवणूकीला बळी पडू नका असे आवाहनही पीडित दाम्पत्याने केले आहे.

Jul 23, 2023, 01:31 PM IST

लग्नाचं आमिष दाखवत 23 लाख रुपये उकळले, विराटकडून पुण्यातील दोन तरुणींची फसवणूक

मॅट्रीमोनी साईटवर झालेली ओळख पुण्यातील दोन तरुणांना चांगलीच महागात पडली आहे. आरोपीने या तरुणींचा विश्वास संपादन करत त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Jun 9, 2023, 06:23 PM IST

तुम्हाला लॉटरी लागल्याचा मेसेज आलाय? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य

तुम्हाला लाखो रुपयांची लॉटरी लागलीय असा मेसेज कधी आलाय का?. लॉटरी लागल्याचे मेसेज अनेकांना येत आहेत .मात्र, खरंच लॉटरी लागते का ? लॉटरीचे पैसे मिळतात का?  पाहा काय आहे यामागचं सत्य

Jun 1, 2023, 10:34 PM IST

सचिन तेंडुलकर बाबत धक्कादायक ब्रेकिंग; FIR दाखल, पाहा नेमकं झालं काय?

Sachin Tendulkar Wrong Endorsement: सचिनच्या सहकाऱ्याने सायबर पोलिसांकडे (Cyber Police) तक्रार दाखल केली. या प्रकरणासंबंधी एक पत्र सचिनने इन्टाग्रामवर (Sachin Tendulkar Instagram) शेअर केलंय.

May 12, 2023, 10:14 PM IST
Fraud of lakhs of rupees by unemployed youth in the name of work from home PT3M35S

वर्क फ्रॉम होमचा मेसेज आला असेल तर सावधान!

Fraud of lakhs of rupees by unemployed youth in the name of work from home

Apr 16, 2023, 06:55 PM IST

भारतीय वंशाच्या दोघांनी अमेरिकेतल्या लोकांना लावला 8 हजार कोटींचा चुना; शिक्षा ऐकून सरकेल पायाखालची जमीन

Fraud : शिकागोतल्या दोन भारतीय वंशाच्या तरुणांनी सुरु केलेल्या स्टार्ट अपने अमेरिकेतील अनेकांना कोट्यावधींचा गंडा घातला आहे. 10 दिवसांच्या सुनावणीनंतर यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने अनेक गुन्ह्यांमध्ये तिघांना दोषी ठरवले आहे.

Apr 13, 2023, 02:23 PM IST

Smartphone मध्ये चुकूनही डाऊनलोड करु नका 'ही' अ‍ॅप्स

Smartphone Fraud Alert : स्मार्टफोनमुळे अनेक अवघड गोष्टी सोप्या झाल्या आहेत. स्मार्टफोनचा वापर करताना सावधानता बाळगली तर काही चिंता करण्याची गरज नाही.

Mar 13, 2023, 04:44 PM IST