3.7 अब्ज वर्षापूर्वीच्या जीवाणूचा शोध
शास्त्रज्ञांनी 3.7 अब्ज वर्षापूर्वीचा जीवाणूचा शोध लावला आहे. हा जीवाणू आतापर्यंतच्या सर्व जुन्या जीवाणू पेक्षा 22 कोटी वर्षांनी जुना आहे.
Sep 2, 2016, 10:47 AM ISTउघड झाले गुपीत... यामुळे सापाला असत नाही पाय !
लोकांच्या डोक्यात नेहमी प्रश्न पडत असे की सापांना पाय का असत नाही. पण कोणालाही याचं उत्तर माहीत नाही. साप जीवाश्माच्या एका अध्ययनामध्ये या प्रश्नाचे उत्तर सापडले आहे.
Nov 30, 2015, 11:21 AM ISTकशामुळे होतेय पृथ्वी गरम?
समुद्रातील कार्बनपासून बनणाऱ्या मिथेनमुळेच पृथ्वीचं तापमान वढतंय असा एक गैरसमज होता. मात्र आता लागलेल्या एका नव्या शोधातून असं लक्षात आलंय, की पृथ्वीवरील गरम हवामानाला पृथ्वीचं परिवलन आणि परिभ्रमणच जबाबदार आहे.
Apr 11, 2012, 05:14 PM IST