सवर्ण आरक्षण विधेयकाची आज राज्यसभेत परीक्षा
सवर्णांना १० टक्के आरक्षण देण्यासंदर्भातलं घटनादुरूस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झालं
Jan 9, 2019, 09:57 AM ISTदलित आंदोलनाला प्रत्यूत्तर... सवर्ण उतरणार रस्त्यावर, इंटरनेट सेवा बंद
एससी /सटी कायदा शिथिल करण्याविरोधात २ एप्रिल रोजी दलित संघटनांकडून करण्यात आलेल्या राष्ट्रव्यापी आंदोलनाच्या विरोधात मध्यप्रदेशातील सवर्ण रस्त्यावर उतरणार आहेत. सवर्ण संघटनांनी १० एप्रिल रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. कोणतीही संभावित हिंसा रोखण्यासाठी मध्यप्रदेशातील काही जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय. सोबतच शाळांना सुट्टी घोषित करण्यात आलीय.
Apr 9, 2018, 04:44 PM IST