former pak pm

Imran Khan Arrested: इम्रान खान यांना अटक! पाक रेंजर्सने कोर्टाबाहेरुन घेतलं ताब्यात

Imran Khan Arrested: इस्लामाबाद हायकोर्टामध्ये हजर राहण्यासाठी इम्रान खान कोर्टात गेले असताना त्यांना अचानक पाक रेंजर्सने ताब्यात घेतल्याने या परिसरामधील तणाव वाढला आहे.

May 9, 2023, 03:16 PM IST