former ncp mla rajan patil

पाटलांच्या पोरांना लग्नाआधीच पोरं होतात; राष्ट्रवादीच्या माजी आमदारांच खालच्या पातळीचं वक्तव्य

 वयाच्या 17 व्या वर्षी 302 ची कलम आमच्या पोरांनी भोगली आहेत. असे म्हणत माजी आमदार पाटील यांनी मुलांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच समर्थन देखील केलं आहे.

Nov 12, 2022, 03:32 PM IST