'जर भारताने बहिष्कार टाकला तर आपलं भविष्य...,' मालदीवच्या माजी मंत्र्याची स्पष्टोक्ती, मागितली भारताची माफी
जर भारतीयांनी मालदीववर बहिष्कार टाकला तर आपल्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल असं मालदीवचे माजी मंत्री अहमद महलूफ म्हणाले आहेत.
Jan 8, 2024, 03:45 PM IST
Video | रशिया- युक्रेन युद्धासंबंधीची मोठी बातमी
Foreign Policy Expert Shailendra Deolankar On Russia Temporarily Stops Firing
Mar 5, 2022, 02:35 PM ISTVIDEO : युक्रेनच्या अध्यक्षांची पंतप्रधान मोदींशी चर्चा
VIDEO : युक्रेनच्या अध्यक्षांची पंतप्रधान मोदींशी चर्चा
Feb 27, 2022, 08:55 AM ISTनवी दिल्ली । भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर
Foreign Policy Expert Shailendra Deolankar On Pakistan Violation Of Cease Fire
Nov 14, 2020, 01:40 PM ISTमोदी सरकारची यशस्वी कूटनीती, पाकिस्तानची कोंडी
भारताचं यशस्वी परराष्ट्र धोरण
Feb 28, 2019, 05:06 PM ISTभारत-पाक तणावानंतर मोदी सरकारच्या परराष्ट्रनीतीची खरी कसोटी
युद्ध टाळण्यासाठी जागतिक स्तरावर मोठे प्रयत्न आधीच सुरू झाले आहेत.
Feb 27, 2019, 11:01 AM ISTनेपाळच्या संसदेतील मोदींचं संपूर्ण भाषण
Aug 3, 2014, 07:09 PM ISTमोदींनी दिला नेपाळला HIT फॉर्म्यूला
नेपाळच्या संसदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण सुरु झालंय. आपल्या भाषणात मोदींनी नेपाळ आणि भारताचं नातं हे हिमालय-गंगेसारखं जुनं असल्याचं म्हटलंय.
Aug 3, 2014, 04:56 PM IST"ज्या विषयातलं कमी कळतं, त्यावर मोदींनी बोलू नये!"
परराष्ट्र धोरणावर नरेंद्र मोदींनी टीका केल्याबद्दल परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी त्यांना खडे बोल सुनावले आहेत. ज्या विषयातलं ज्ञान मर्यादित आहे, त्याबद्दल बोलू नये, असा टोमणा मारत खुर्शीद यांनी मोदींना ‘सल्ला’ दिला आहे.
May 13, 2013, 04:37 PM IST