foreign minister

आधी टॉर्चर मग हत्या? चीनी नेत्याच्या मृत्यूचे गूढ उकलेना! विवाहबाह्य संबंधांमुळे झाले होते बडतर्फ

Qin Gang Death : जुलैमध्ये पदावरुन हटवण्यापूर्वी, किन गँग एका महिन्यापेक्षा जास्त काळ सार्वजनिकपणे दिसले नव्हते.

Dec 9, 2023, 11:17 AM IST

SCO Meet : भारताचे बिलावल भुट्टो झरदारी यांना निमंत्रण, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री येतील का?

India - Pakistan Relations: पाकिस्तानचे बिलावल भुट्टो झरदारी (Bilawal Bhutto Zardari) यांनी गेल्या महिन्यात संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये आणखी तणाव निर्माण झाला. भारताने या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.

Jan 25, 2023, 12:34 PM IST
Ukrain Foreign Minister asked help India To explain Rusia regarding war PT39S

Video : युक्रेनची पुन्हा एकदा भारताला साद

Ukrain Foreign Minister asked help India To explain Rusia regarding war

Mar 6, 2022, 08:40 AM IST

'रशियन सैनिक युक्रेनमध्ये महिलांवर बलात्कार करतायत', युद्धादरम्यान मंत्र्याचा दावा

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे की, त्यांचे सैन्य युक्रेनची राजधानी कीवमध्ये दाखल झाले आहेत.

Mar 4, 2022, 10:21 PM IST

या सुंदर देशाचे पृथ्वीवरील अस्तित्व धोक्यात; पाण्यात उभे राहून परराष्ट्र मंत्र्यांचे जगाला भावनिक आवाहन

आपले घर हे आपल्यासाठी जगातील सर्वात आवडती जागा असते. विचार करा की ही जागा जर पृथ्वीवरून नाहीशी झाली तर...? 

Dec 2, 2021, 03:44 PM IST

UNSC च्या बैठकीत परराष्ट्र मंत्री जयशंकर याचं सडेत्तोड भाषण, पाकिस्तानला खडेबोल

भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी UNSC च्या बैठकीत अफगाणिस्तानच्या संकटावर बोलताना एक मोठे विधान केले आहे.

Aug 19, 2021, 10:56 PM IST

चीनशी मुकाबला करण्यासाठी तयार राहवं लागेल- परराष्ट्र मंत्री

चीनसोबत सुरु असणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्र्यांचं विधान...

Aug 2, 2020, 02:13 PM IST
India China Foreign Minister Official Talks On Border Tension Rises PT1M24S

मुंबई | भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांची चर्चा

India China Foreign Minister Official Talks On Border Tension Rises

Jun 18, 2020, 06:10 PM IST

दहशतवादी सोपवा तरच संबंध सुधारतील, भारताचा पाकला इशारा

परराष्ट्रमंत्र्यांचा पाकिस्तानला इशारा

Nov 16, 2019, 03:26 PM IST
Pakistan Foreign Minister On Kashmir Issue PT43S

जिनिव्हा | पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांना उपरती

जिनिव्हा | पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांना उपरती

Sep 11, 2019, 09:10 AM IST