मुलाच्या उच्च शिक्षणावर ट्रोलरची खोचक कमेंट; मंजिरी ओक यांचे सडेतोड उत्तर, म्हणाल्या, 'नजर लावू नका'
Prasad Oak Son: हल्ली अनेक मुलं ही परदेशात शिक्षणासाठी जातात. त्यातून सध्या अशाच एका लोकप्रिय अभिनेत्याच्या मुलाच्या परदेशी शिक्षणाची चर्चा आहे. प्रसाद ओकचा मुलगा सार्थक ओक यानं जर्मनीतून शिक्षण पुर्ण केले आहे ज्याच फोटो प्रसाद आणि मंजिरी ओक यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. परंतु काही ट्रोलर्सनी त्यांच्यावर निशाणा साधला असून यावेळी या ट्रोलरला मंजिरी ओक यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
Nov 22, 2023, 08:50 PM ISTRaj Thackeray Speech | "म्हणून मुंल परदेशात जातात", राज ठाकरे यांनी सांगितलं कारण
That's why children go abroad", Raj Thackeray said
Dec 28, 2022, 08:50 PM ISTVideo | मराठा विद्यार्थ्यांसाठी खूशखबर, वर्षाला मिळणार इतक्या हजारांचा भत्ता
Good news for Maratha students, annual allowance of thousands
Nov 2, 2022, 12:25 PM ISTVIDEO । परदेशी शिक्षण धोक्यात, दुसऱ्या डोससाठी 3 महिने थांबावे लागणार!
Student will drop out of foreign education, will have to wait 3 months for the second dose!
Jun 3, 2021, 11:00 AM ISTनाशिक : कल्याणी अत्राम हिला परदेशी शिषवृत्ती
Feb 17, 2016, 09:39 PM ISTपरदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची फसवणूक
विमानांची तिकीट बुकिंग करणाऱ्या कंपनीकडून परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची फसवणूक झाल्याचं प्रकरण पुण्यात उघड झालंय. चंडिगढमधल्या इंडो-कॅनेडीयन कंपनीन अशा हजारो पालकांना कोट्यवधींचा गंडा घातलाय.
Nov 7, 2012, 08:12 PM IST