food and drink products sold

थर्टी फस्ट सेलिब्रेशन, खाण्या-पिण्याचे पदार्थ जास्त किंमतीने विकले तर...

थर्टी फस्ट सेलिब्रेशन पार्ट्यांमध्ये खाण्या-पिण्याचे पदार्थ एमआरपीपेक्षा जास्त किंमतीनं विकता येणार नाहीत. असा प्रयत्न करणा-यांना कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. 

Dec 30, 2016, 10:57 AM IST