चिपळूणमध्ये आभाळ फाटले, 5000 लोक पुरात अडकले तर दरड कोसळून तिघांचा मृत्यू
चिपळूणमध्ये आभाळ ढगफुटीचा प्रत्यय आला आहे. अतिवृष्टीनं भीषण स्थिती निर्माण झाली आहे. हजारो लोक घरात अडकले आहेत.
Jul 22, 2021, 02:02 PM ISTMaharashtra Rain Updates : महाराष्ट्रात पावसाचे थैमान, पाहा कुठे काय आहे स्थिती?
कोकणात धो धो पाऊस कोसळत आहे. ( Heavy rains in Konkan ) रत्नागिरी जिल्ह्यात मोठी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगेला पूर आल्याने येथेही एनडीआरएफची टीम पोहोचली आहे. ( Heavy rains in Maharashtra)
Jul 22, 2021, 12:11 PM ISTVIDEO । कल्याणमधील वालधुणी नदीला पूर, रस्ते झाले जलमय
Kalyan Waldhuni River Flowing Over Danger Mark As Water Logging In Low Laying Areas
Jul 22, 2021, 09:35 AM ISTरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले, चिपळूण-खेड-चांदेराईत पुराचे पाणी घुसले, व्यापारी धास्तावले
मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे. (Heavy rains in Ratnagiri ) जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर होत चालली आहे.
Jul 22, 2021, 09:14 AM IST