flipkart sale date

फ्लिपकार्ट सेल सुरू! मिळणार 80 टक्क्यापर्यंत सूट, 'या' वस्तुंवर मिळणार डिस्काउंट

Flipkart Big End of Season Sale: फ्लिपकार्टवर सेल सुरू असून या दरम्यान ग्राहकांना वेगवेगळ्या वस्तुंवर सूट मिळणार आहे. 

Jun 3, 2024, 04:22 PM IST

कितीही स्वस्त असला तरी चुकूनही खरेदी करु नका 'हे' स्मार्टफोन; येईल पश्चातापाची वेळ

Flipkart आणि Amazon वर 8 ऑक्टोबरपासून सेल सुरु होत आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर आकर्षक डिस्काऊंट दिला जात आहे. या सेलमध्ये असे अनेक स्मार्टफोन आहेत, ज्यांना फार हाइप करुन विकलं जात आहे. यामधील काही फोन जुने झाले असून, काही व्हॅल्यू फॉर मनी श्रेणीत येत नाहीत. 

 

Oct 6, 2023, 07:26 PM IST

Google Pixel वर 12 हजारांची घसघशीत सूट, 50MP कॅमेरा आणि 8GB रॅम; पहिल्यांदाच मिळतीये इतकी मोठी ऑफर

Google Pixel 7 खरेदी करण्याची इच्छा असेल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये हा मोबाईल स्वस्तात मिळत आहे. या स्मार्टफोनवर तब्बल 12 हजारांची घसघशीत सूट जाहीर करण्यात आली आहे. या फोनमध्ये Google Tensor G2 प्रोसेसर, 50MP टा ड्युअल कॅमरा सेटअप आणि 8GB RAM मिळतो. 

 

Aug 7, 2023, 04:10 PM IST

Flipkart Sale वर वस्तू विकत घेण्याचा विचार करताय? मग हे वाचाच

Price Tracker Extension:  आपण सर्वोत्तम डीलबद्दल काळजीत आहात? आपण अगदी सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला फक्त काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. याच्या मदतीने तुम्ही उत्पादन चांगल्या किमतीत उपलब्ध आहे की नाही हे शोधू शकता. तुम्ही मागील विक्रीची किंमत देखील तपासू शकता

Sep 23, 2022, 11:33 AM IST