flag

उत्तर प्रदेशातील अधिकारी महिलेची अंटार्क्टिकातील सर्वोच्च शिखराला गवसणी

लखनऊ : उत्तर प्रदेशातील एका महिला आयपीएस ऑफिसरने अंटार्क्टिका उपखंडावरील सर्वोच्च शिखर माऊंट विंन्सन मॅसिफ पादाक्रांत केले आहे.

Jan 27, 2016, 02:39 PM IST

संयुक्त राष्ट्रात बदल आवश्यक : नरेंद्र मोदी

विकास हवा असेल तर जगातील गरीबी संपवली पाहिजे. तसेच विश्वसनियता टिकवण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघात बदल करणे गरजेचे आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. मोदी यांनी यूएनमध्ये भाषण करताना हे मत व्यक्त केले.

Sep 26, 2015, 11:20 AM IST

बराक ओबामांसाठी केली मोदींनी तिरंग्यावर सही, झाला वाद

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासाठी भारताच्या राष्ट्रध्वज तिरंग्यावर स्वाक्षरी केल्याने वाद निर्माण झाला आहे. 

Sep 25, 2015, 05:44 PM IST

कुंभमेळाव्यात साधूंच्या अतिरेकाचा धक्कादायक प्रकार

कुंभमेळ्यामध्ये साधूंच्या अतिरेकाचा आणखी एक धक्कादायक प्रकार पुढं आला आहे. त्र्यंबकेश्वरमधील आवाहन आखाड्याच्या ध्वजारोहणाच्या वेळी चक्क बंदुकीनं हवेत बार उडवण्याचा पराक्रम साधू महंतांनी केला आहे.

Aug 19, 2015, 06:58 PM IST

पंजाबात मंत्र्यांनी फडकवला उलटा राष्ट्रध्वज

पंजाबचे महसूल मंत्री बिक्रमसिंग मजिठिया यांनी स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात आज राष्ट्रध्वज उलटा फडकवला.

Aug 16, 2015, 11:06 AM IST

मुंबईत १०० फूट उंचीचा तिरंगा कायम फडकणार

 मुंबईतील सार्वजनिक ठिकाणचा पहिला १०० फूट उंचीचा तिरंगा वांद्रे पश्चिम इथं फडवण्यात आला. मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांच्या संकल्पनेतून अनोख्या पद्धतीने ध्वजारोहण साजरा करण्यात आला. वांद्रे वरळी सी लिंकजवळ प्रॉमिनाड परिसरात हा झेंडा कायम स्वरुपी फडकत राहणार आहे.

Aug 15, 2015, 02:20 PM IST

श्रीनगरमध्ये पुन्हा फडकले पाकिस्तान - इसिसचे झेंडे

श्रीनगरमध्ये पुन्हा फडकले पाकिस्तान - इसिसचे झेंडे

Jul 18, 2015, 08:53 PM IST

शेकडो पाकिस्तानी नागरिक फडकावणार ‘तिरंगा’!

सध्या, भारतात स्थानांतरित झालेले जवळपास 600 पाकिस्तानी नागरिक खऱ्या अर्थानं पहिल्यांदाच स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहेत. 

Aug 13, 2014, 11:36 AM IST

नागपुरात `आप`मध्ये बंडाचा `झेंडा`

नागपूर लोकसभा मतदारसंघातून अंजली दमानिया यांची उमेदवारी घोषित झालीय. परंतु त्यांच्या उमेदवारीला सामाजिक कार्यकर्त्या रूपा कुलकर्णी यांनी जोरदार आक्षेप घेतलाय.

Feb 17, 2014, 05:46 PM IST

`व्हॉटस अप`वर डौलानं फडकला `तिरंगा`

सध्याच्या युगात ‘कम्युनिकेशन’चं सर्वात वापरातलं साधन म्हणजे ‘व्हाटस अप’… इंटरनेटच्या माध्यमातून ‘व्हाटस अप’वरून एकमेकांशी संवाद साधण्यासाठी हे मोबाईल अॅप्लिकेशन अल्पावधीतच भारतातही लोकप्रिय ठरलं. याच ‘व्हॉटस अप’वर भारतीयांना एक सुखद धक्का बसला जेव्हा भारताचा ‘तिरंगा’ त्यांना डौलात फडकताना दिसला.

Jan 1, 2014, 12:19 PM IST