flag

ईदच्या जुलूसमध्ये त्यांनी फडकवला तिरंगा!

गोरखपूरमध्ये ईदच्या निमित्तानं मोठ्या उत्साहात जुलूस काढण्यात आला. विद्यूत रोषणाई, फुगे, हिरवे झेंडे यांच्याबरोबरच तरुणांनी फडकवलेला तिरंगा झेंडा या जुलूसचं मुख्य आकर्षण ठरलं. 

Dec 12, 2016, 07:02 PM IST

काश्मीरमध्ये फडकवले चीनचे झेंडे

जम्मू-काश्मीरच्या बारामुलामध्ये झालेल्या आंदोलनावेळी पाकिस्तानबरोबर चीनचे झेंडे फडकवाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Oct 15, 2016, 08:17 PM IST

ऑलिम्पिक समारोप सोहळ्यात साक्षी करणार भारताचं नेतृत्व

रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताकडून साक्षी मलिक आणि पी.व्ही.सिंधूनं मेडल्सची कमाई करत भारताची मान उंचावली

Aug 21, 2016, 09:43 PM IST

मनसेचा महाराष्ट्र दिनासाठी खास नवा झेंडा

मनसेचा महाराष्ट्र दिनासाठी खास नवा झेंडा

Apr 22, 2016, 11:43 AM IST

मनसेचा झेंड्याचा रंग दुसऱ्यांदा बदलला!

अवघ्या २० दिवसांच्या आत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा दुसऱ्यांदा बदलला आहे.

Apr 21, 2016, 10:10 PM IST

राष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱ्या आमदारांना क्लीनचीट

गेल्या आठवड्यात विधानसभेत राष्ट्रध्वज फडकवणाऱ्या आमदारांना क्लीन चीट देण्यात आलीय. 

Apr 13, 2016, 01:21 PM IST

मनसेच्या पाडवा मेळाव्याची हवा काढण्याचा सेनेचा प्रयत्न

मनसेच्या पाडवा मेळाव्याची हवा काढण्याचा सेनेचा प्रयत्न

Apr 5, 2016, 11:24 PM IST

मनसेची मराठी अस्मिता, हिंदुत्व... आणि एका दिवसाचा झेंडा!

शिवजयंतीसाठी मनसेचा झेंडा बदलण्यामागचा राज ठाकरेंचा नेमका अजेंडा काय असावा? याबद्दल आता विविध तर्क लढवले जाऊ लागलेत. मराठी अस्मिता आणि हिंदूत्व अशा दोन रुळांवर मनसेचं इंजिन यापुढे धावणार का? याकडे लक्ष असणार आहे. 

Mar 26, 2016, 09:16 AM IST

...आणि न्यूझीलंडने झेंडा बदलण्याचा प्रस्ताव फेटाळला

वेलिंग्टन : किवींचा देश म्हणून ओळख असलेल्या न्यूझीलंडने घेतलेल्या सार्वमतात देशातील नागरिकांनी बहुमताने देशाचा झेंडा बदलण्यास नकार दिला आहे. 

Mar 24, 2016, 06:07 PM IST

शिवजयंतीसाठी मनसेचा नवा झेंडा

शिवजयंतीसाठी मनसेनं नवा झेंडा बनवला आहे. शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेटचं नाव या झेंड्यावर लिहिण्यात आलं आहे. 

Mar 20, 2016, 10:47 AM IST

देशात पहिल्यांदाच दर्ग्यावर फडकणार तिरंगा

मुंबई : गुरुवारी संध्याकाळी मुंबईतील बाबा मकदूम शाह माहीम दर्गा येथे देशात पहिल्यांदाच दर्गा परिसरात राष्ट्रध्वज फडकवण्यात येणार आहे.

Mar 17, 2016, 12:37 PM IST

'केंद्रीय विद्यापीठांत उंच तिरंगा फडकवण्याला माझा पूर्ण पाठिंबा' - अक्षय कुमार

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने केंद्र सरकारच्या सर्व केंद्रीय विद्यापीठांत तिरंगा लावण्याच्या निर्णयाला आपला पाठिंबा दर्शवला आहे.

Feb 19, 2016, 02:52 PM IST

विद्यापीठांमध्ये फडकणार तिरंगा

नवी दिल्लीतल्या जेएनयू विद्यापीठामध्ये भारताविरोधी घोषणा देण्यात आल्यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. 

Feb 19, 2016, 09:17 AM IST