five freind died in nepal

Accident : फिरण्यासाठी नेपाळमध्ये पाच मित्र एकत्र गेले, आणि एकाचवेळी पाचही जणांचा मृत्यू झाला... दुर्देवी घटना

बिहारमधले पाच मित्र फिरण्यासाठी नेपाळला गेले. नेपाळमध्ये धमाल-मस्ती सुरु असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. एकाचवेळी पाचही मित्रांचा दुर्देवी मृत्यू झाला.

Apr 13, 2023, 03:14 PM IST