शिवसेनेची पहिली यादी जाहीर
शिवसेनेची मुंबईची 158 जागांपैकी 55 जणांची यादी झी 24 तासच्या हाती लागली आहे. यात विद्यमान 14 नगरसेवकांचा समावेश आहे. तर आजी माजी सात नगरसेवकांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आलीय.
Jan 31, 2012, 07:22 PM ISTमनसेची मुंबईतील दुसरी यादी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसेची दुसरी यादी जाहीर केली असून १४ जणांच्या नावाची घोषण करण्यात आली आहे.
Jan 30, 2012, 11:12 PM ISTराष्ट्रवादीची मुंबईतील पहिली यादी जाहीर
राष्ट्रवादी काँग्रेसनं मुंबई महापालिकेसाठी 51 उमेदवारांची घोषणा केलीय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला 58 जागा आल्या आहेत. आता राष्ट्रवादीच्या फक्त सात उमेदवारांची घोषणा होणं शिल्लक राहिलंय.
Jan 30, 2012, 09:00 AM IST