first female superstar of indian cinema

बॉलिवूडमधील पहिली महिला सुपरस्टार माहिती आहे का? करिअरच्या शिखरावर सोडली इंडस्ट्री, मधुबाला - मीना कुमारींना फुटायचा घाम

Entertainment News : खरं तर दक्षिणेतील अनेक अभिनेत्री बॉलिवूडमध्ये आल्या आणि त्यांनी फिल्म इंडस्ट्रीसह चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. हेमा मालिनी, जयाप्रदा, श्रीदेवी अगदी रेखा. आजही त्यांची जादू चाहत्यांना घायाळ करते. पण बॉलीवूडमधील पहिली महिला सुपरस्टार तुम्हाला माहिती आहे का ? 

Aug 27, 2023, 09:22 AM IST