fir registered

बाईक थांबवून 'जय श्री राम' बोलायला सांगितलं, मुलीची छेड काढून..; भायखळ्यातील घटना

Youths Heckled On Byculla Bridge: या प्रकरणामध्ये स्वत: पोलीस स्टेशनला जाऊन माजी आमदाराने अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर घडलेल्या घटनेसंदर्भातील माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. नेमकं त्या रात्री काय घडलं याचा घटनाक्रम या माजी आमदाराने सांगितला.

Feb 2, 2024, 10:57 AM IST

'गदर-2'ची स्टोरी सांगणाऱ्या तरुणाला घरात घुसून मारलं; धक्कादायक Video आला समोर

Man Beaten For Narrating The Story Of Gadar 2: मारहाण झालेली व्यक्ती चित्रपट पाहून आल्यानंतर स्वत:च्या घराबाहेर शेजारच्या घरातील मुलांना 'गदर-2'ची कथा सांगत होता. त्याचवेळी तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीने यावर आक्षेप घेतला आणि त्यामधून आधी बाचाबाचीला सुरुवात झाली.

Aug 18, 2023, 12:17 PM IST

ट्यूशन शिक्षकाने विद्यार्थीनीला दाखवला पॉर्न, नकार दिल्याने वडिलांना जीवे मारण्याची धमकी

Tuition Teacher : एक धक्कादायक बातमी. शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी बातमी. शिकवणीच्या शिक्षकाने विद्यार्थिनीला जबरदस्तीने अश्लील व्हिडिओ (Porn Video) दाखवला. तो एवढ्यावर थांबला नाही तर...

Mar 26, 2022, 03:03 PM IST
Father Pointed Gun On Daughter And Son In Law Fir Registered PT3M54S

Video | Special report | Satara | 'पिस्तुल्या' आजोबा झाले 'सैराट'

Father Pointed Gun On Daughter And Son In Law Fir Registered

Sep 1, 2021, 10:05 PM IST

अयोध्या खटल्याचा निर्णय येण्याअगोदरच FIR दाखल

महाराष्ट्रात दाखल झाली पहिली FIR 

Nov 9, 2019, 11:47 AM IST

तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची हत्या, भाजप नेते मुकल रॉय यांच्यावर एफआयआर

पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातल्या तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजीत बिस्वास यांची हत्या करण्यात आली आहे.

Feb 10, 2019, 06:07 PM IST

व्हिडिओ : 'उलट रिक्षा' स्पर्धेतील अपघाताचा थरार व्हायरल, गुन्हा दाखल

उलट रिक्षा चालवताना झालेल्या अपघाताचा जीवघेणा थरार कॅमेऱ्यात चित्रित झालाय

Feb 7, 2019, 01:29 PM IST

पुणे । जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिदवर आणखी एक गुन्हा दाखल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 4, 2018, 02:07 PM IST

जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिदवर आणखी एक गुन्हा दाखल

कालच्या महाराष्ट्र बंदनंतर आमदार जिग्नेश मेवाणी आणि विद्यार्थी उमर खालिद यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Jan 4, 2018, 11:43 AM IST

पंतप्रधान मोदींबाबत असभ्य भाषेचा वापर, अमर सिंहाविरोधात गुन्हा दाखल

५०० आणि १००० च्या नोटा रद्द झाल्यानंतर या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलं आहे. तर विरोधी पक्षांकडून यावर टीका होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत असतांना समाजवादी पक्षाचे खासदार अमर सिंह यांनी असभ्य भाषेचा वापर केला आहे. यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी राज्यसभेचे खासदार अमर सिंह यांच्यासह आणखी दोघांविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे.

Nov 16, 2016, 07:42 PM IST