film shooting godown

भोर येथे फिल्म शूटिंगच्या गोडाऊनला मोठी आग, लाखो रुपयांचे नुकसान

Fire at the film shooting godown : भोरमध्ये रामबाग परिसरात फिल्म शूटिंगच्या गोडाऊनला मोठी आग लागली. या लागलेल्या आगीत संपूर्ण गोडावून जळून खाक झाले आहे.  

Jun 2, 2022, 07:23 AM IST