filed the complaint

हवाला रोकड लूट : ७ जणांवर गुन्हा दाखल

हवाला रोकड लूट : ७ जणांवर गुन्हा दाखल

May 4, 2018, 08:55 PM IST

राष्ट्रवादी महिला पदाधिकारीसह पती विरोधात गुन्हा दाखल

मुलुंडमध्ये महिलेच्या आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसची पदाधिकारी आणि तिचा पोलीस निरिक्षक असलेल्या पतीविरोधात गुन्हा दाखल झालाय. एका महिलेच्या आत्महत्या प्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय.

Nov 24, 2017, 10:42 PM IST

रिव्हॉल्व्हरमधून चुकून गोळी सुटल्याने युवकाचा मृत्यू

उत्सुकतेपोटी रिव्हॉल्व्हर पाहणाऱ्या युवकाच्या हातून चुकून गोळी सुटल्याने तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, तेथे त्याचे निधन झाले. हा प्रकार नांदगाव तालुक्यातील ढेकूमध्ये शनिवारी दुपारी घडला. 

Aug 28, 2017, 08:07 AM IST