fifa world cup final

Lionel Messi ला दिलेल्या 'बिश्त' गाऊनला मागणी, इतक्या कोटींची दिली ऑफर

Lionel Messi Bisht: फीफा वर्ल्डकप 2022  स्पर्धेच्या जेतेपदावर अर्जेंटिनाने नाव कोरलं. या विजयाला आता आठवडा उलटून गेला आहे. असं असलं तरीही अर्जेंटिना आणि मेस्सीभोवतीचं बातम्यांचं वलय संपता संपत नाही. वर्ल्डकप सुपूर्द करताना अर्जेंटिनाचा कर्णधार लियोनेल मेस्सीला अरेबिक काळा गाऊन म्हणजेच बिश्त घातला होता. आता या गाऊनची जोरदार चर्चा आहे. 

Dec 25, 2022, 04:37 PM IST

Lionel Messi : 'मेस्सीचा जन्म आसाममध्ये झाला', काँग्रेस खासदाराचा जावईशोध!

Congress MP Abdul Khaleque On Messi: आसामचे काँग्रेस खासदार अब्दुल खलेक यांनी मेस्सीचं ट्विट (Congress MP Abdul Khaleque Tweet) करत अभिनंदन केलं. त्यावेळी त्यांनी मेस्सीचं आसाम कनेक्शन (Assam connection) असल्याचं म्हटलं.

Dec 19, 2022, 08:08 PM IST

Video : Messi च्या थरारक विजयानंतर अर्जेंटिनाची फॅन झाली Topless आणि आता...

Argentina topless fan : शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या फिफा फुटबॉलचा अंतिम सामनाचा अर्जेंटिनाकडून विजयी गोल झाला आणि मैदानात चाहत्यांनी एकच जल्लोष केला. मात्र मेस्सीच्या या विजयानंतर ती महिला चर्चेत आली कारण तिने कॅमेऱ्यासमोर....

 

Dec 19, 2022, 01:52 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फुटबॉलबाबत मोठी घोषणा, म्हणाले; "भारतात फीफासारखा..."

PM Modi On Football: फीफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद अर्जेंटिनानं पटकावलं आहे. 36 वर्षानंतर मेस्सीच्या संघानं अर्जेंटिना वर्ल्डकप जिंकून दिला आहे. भारतीय फुटबॉलप्रेमींनी जल्लोष केला आणि अभिनंदनाचा वर्षाव केला. मात्र भारतीय संघ फीफा वर्ल्डकपसारख्या स्पर्धेत पात्र होऊ शकला नसल्याने खंतही व्यक्त केली. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रविवारी मेघालय येथे झालेल्या सभेमध्ये फुटबॉलबाबत मोठी घोषणा केली आहे.

Dec 19, 2022, 12:37 PM IST

FIFA World Cup ट्रॉफी लॉन्चसोबत Deepika Padukone नं रचला इतिहास!

 Deepika Padukone FIFA World Cup 2022 : Deepika Padukone लवकरच 'पठाण' या चित्रपटात दिसणार आहे. 

Dec 19, 2022, 10:32 AM IST

FIFA World Cup 2022: 'हे' आहेत 5 सर्वोत्कृष्ट फुटबॉल खेळाडू

अर्जेंटिनाच्या मेस्सीच्या नावे फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धा वगळता फुटबॉल विश्वातील जवळपास सगळी विजेतेपदं आहेत. 2006 पासून आपलं नशीब आजमावत मेस्सी पाचव्यांदा वर्ल्डकप स्पर्धा खेळत आहे. शिवाय, यंदाची वर्ल्डकप स्पर्धा मेस्सीची शेवटची स्पर्धा मानली जात आहे. दरम्यान रँकिंगमधील सर्वोत्कृष्ट फुटबॉल खेळाडूंची यादी पाहूया..

Dec 19, 2022, 10:15 AM IST

kylian mbappe : हार कर जितने वाले को बाजीगर कहते है! संघ हरला पण एम्बाप्पेने इतिहास रचला, थेट मेस्सीला....

एम्बाप्पेने एकट्याच्या हिमतीवर सामना ओढला, त्याने तीन गोल केले मात्र पेनल्टीमध्ये संघाचा पराभव झाला.

Dec 19, 2022, 12:37 AM IST

Lionel Messi Video : अखेरचा गोल मारल्यावर अशी होती मेस्सीची Reaction; थेट गुडघ्यावर बसला अन्...

Argentina vs France FIFA WC Final : गोन्झालो मॉन्टिएलने (Gonzalo Montiel) गोल केला आणि मेस्सीप्रेमींचं जग सेकंदासाठी थांबलं गेलं. कारणही तसंच होतं... सर्वांचा लाडका मेस्सी वर्ल्ड कप जिंकला होता. 

Dec 19, 2022, 12:20 AM IST

Fifa World Cup जिंकल्यानंतर अर्जेंटिना संघाचा सेलिब्रेशनच Video आला समोर

फिफा वर्ल्ड कप 2022 (FIFA World Cup Final 2022) अंतिम सामन्यात अर्जेंटीनाचा (Argentina vs France) विजय झाला आहे. थरारक सामन्यात पेनल्टी शूट (Penalty shootout) आऊटमध्ये 4-2 अशा फरकाने अर्जेंटीनाचा विजय झाला आहे. वर्ल्डकपचा हा सामना अतिशय रंजक झाला होता. 

Dec 18, 2022, 11:59 PM IST

FIFA World Cup : Lionel Messi चं स्वप्न अखेर पूर्ण; पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटीनाचा थरारक विजय!!!

फिफाच्या (FIFA World Cup Final 2022) अंतिम सामन्यात अर्जेंटीनाचा (Argentina vs France) विजय झाला आहे. पेनल्टी शूट (Penalty shootout) आऊटमध्ये अर्जेंटीनाने फ्रान्सचा 4-2 असा पराभव केलाय.

Dec 18, 2022, 11:34 PM IST

FIFA : ...म्हणून मेस्सीची अर्जेंटिना हरली तर 'या' ब्रँडचं होणार करोडोंचं नुकसान!

FIFA World Cup 2022 : फीफा वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदाचा निकाल अवघ्या काही तासात लागणार आहे. मात्र यामुळे आर्थिक बाबतही मोठे बदल होणार आहेत

Dec 18, 2022, 05:46 PM IST

FIFA WC Final : आज विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा महाअंतिम सामना, कोण ठरणार विश्वविजेता?

FIFA World Cup 2022 : कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कप २०२२ चा अंतिम सामना आज (रविवार) होणार आहे. हा सामना अर्जेंटिना आणि फ्रान्सदरम्यान खेळवला जाणार आहे.   

Dec 18, 2022, 03:03 PM IST

FIFA World Cup 2022: "फ्रान्सचा विजय झाल्यास सर्वांना फ्री SEX...", 'या' महिलांची खास ऑफर

FIFA World Cup final : आज अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात अंतिम लढत होणार आहे.

Dec 18, 2022, 02:41 PM IST

FIFA World Cup 2022 अंतिम फेरीत 'हा' संघ मारणार बाजी, कासवानं कौल दिल्याचा Video पाहा

Argentina Vs France Final: फीफा वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदाचा निकाल अवघ्या काही तासात लागणार आहे. तत्पूर्वी भविष्यवेत्ते, क्रीडा पंडित यांनी आपला कौल दिला आहे. दुसरीकडे पॉल ऑक्टोपसनंतर चर्चेत असलेल्या कासवानं मेस्सीच्या संघाला कौल दिल्याने क्रीडाप्रेमींच्या नजरा आता अंतिम निकालाकडे लागल्या आहेत. कासवानं दिलेला कौल बरोबर की चूक येत्या काही तासातच कळणार आहे.

Dec 18, 2022, 02:30 PM IST