आत्मघातकी हल्ल्यासाठी गर्भवती महिलेचा होऊ शकतो वापर, आयबीची माहिती
गर्भवती महिलेच्या रुपात हिंदू किंवा बौद्ध मंदिरात ही आत्मघातकी हल्लेखोर दाखल होऊ शकते
May 11, 2019, 10:53 AM ISTजम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, ३ ठार
जम्मू आणि काश्मीरमध्ये आज सकाळी दहशतवादी हल्ला करण्यात आला. जोरदार गोळीबार केल्याने यात एका पोलिासाचा मृत्यू झाला.
Mar 20, 2015, 09:24 AM ISTदहशतवादाचा धोका : तिहार जेलची सुरक्षा वाढवली
दिल्लीतील तिहार जेलवर दहशतवादी हल्ला होऊ शकतो, असा इशारा गुप्तचर यंत्रणेनं दिलाय. काही महत्त्वाच्या कैद्यांना सोडवण्यासाठी असा होण्याची शक्यता आहे. गुप्तचर यंत्रणेनं हायअलर्ट जारी केलाय. त्यानंतर तुरुंग परिसराची सुरक्षा वाढवण्यात आलीय.
Dec 19, 2014, 11:56 AM ISTरशियात आत्मघातकी दहशतवादी हल्ला, १८ जणांचा मृत्यू
रशियातल्या व्होलावाग्राडमध्ये रेल्वे स्टेशनच्या बाहेर झालेल्या आत्मघातकी स्फोटात १८ जणांचा मृत्यू झालाय. हिवाळी ऑलिम्पिक तीन दिवसांवर आले असताना रशियातला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे.
Dec 29, 2013, 06:25 PM IST