fiasco

'बेवॉच' सिनेमासाठी प्रियांकाला 'फियास्को' अवॉर्ड?

अमेरिकेत एका पुरस्कार सोहळ्यात प्रियांकाला तिच्या हॉलिवूड सिनेमा 'बेवॉच'साठी नामांकन मिळालंय. या पुरस्काराची एक वेगळीच गंमत आहे.

Feb 3, 2018, 05:46 PM IST

मनसे आंदोलनाचा फज्जा, फेरीवाल्यांचा पुन्हा रेल्वे स्थानकात बाजार

 ठाणे नंतर कल्याण डोंबिवली येथे ही मनसेनं फेरीवाल्यानविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले. मात्र, मनसे कार्यकर्त्यांनी पाठ वळल्यानंतर पुन्हा फेरीवाले रेल्वे स्थानक परिसरात दिसू लागलेत. त्यामुळे ही मनसेची स्टंटबाजी होती का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

Oct 21, 2017, 02:52 PM IST

...अन् राहुल गांधींची 'खटीयाँ खडी हो गई'!

उत्तर प्रदेश हे देशाच्या राजकारणात सर्वात महत्त्वाचं राज्य... मात्र गेल्या 27 वर्षांपासून सर्वात जुना पक्ष या राज्यात सत्तेबाहेर आहे.. त्यामुळे काँग्रेसला नवं बळ देण्यासाठी आजपासून राहुल गांधी यांनी किसान यात्रा सुरू केलीय. मात्र यात्रेच्या सुरूवातीलाच माशी शिंकली. 

Sep 6, 2016, 07:57 PM IST