festival

सोनं-चांदीच्या दरात वाढ, पाहा किती आहे प्रति तोळा दर

सोनं खरेदी करण्याचा तुम्ही विचार करत आहात? तर मग ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.

Dec 21, 2017, 09:49 PM IST

भारतातल्या सगळ्यात मोठ्या अश्व बाजाराला सारंगखेड्यात सुरुवात

देशभरातील अश्वशौकीन ज्या यात्रेची आवर्जून वाट पहात असतात त्या सारंगखेड्याच्या यात्रेला सुरुवात झालीय.

Dec 3, 2017, 08:59 PM IST

नंदुरबार | भारतातल्या सगळ्यात मोठ्या अश्व बाजाराला सुरुवात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 3, 2017, 08:05 PM IST

शेतकऱ्याच्या मुलाने बनवलेला सिनेमा गाजला

भव्य दिव्य स्वप्नाच्या दुनिया केवळ श्रींमंतासाठीच आहे या विचारांना छेद दिलाय, जुन्नरच्या एका बळीराजाच्या मुलाने, कसलाही अनुभव नसताना.

Nov 19, 2017, 06:26 PM IST

नाशिकमध्ये रेड्यांची टक्कर स्पर्धा

नाशिकमध्ये रेड्यांची टक्कर स्पर्धा

Oct 21, 2017, 08:01 PM IST

ऐन सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात वाढ

सणासुदीच्या काळात सोन्याच्या दरात वाढ होताना पहायला मिळत आहे. दिवाळीमुळे ज्वेलर्स आणि रिटेलर्सकडून स्थानिक बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे.

Oct 12, 2017, 07:54 PM IST

सोनं-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या किती महागलं सोनं

गुरुवारी सोन्याच्या दरात घट झाल्याने आता दिल्लीतील सराफ बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळालं.

Oct 6, 2017, 06:14 PM IST

संपूर्ण राज्यात देवीच्या जागराचा, सणाचा उत्साह

साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या नाशिकमध्ये सप्तशृंगी मातेच्या मंदिरात नवरात्राला सुरूवात झाली. 

Sep 21, 2017, 10:19 PM IST

'या' देशात सणानिमित्त पुरलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्याची अजब प्रथा !

जगापासून दूर असलेल्या इंडोनेशियातल्या सुलावेसी बेटावर सध्या सणावाराला असावी तशी लगबग चालू आहे. कारण काहीसे अजबच आहे.

Sep 13, 2017, 11:06 AM IST

कधी कशी सुरू झाली?, ढोल ताशा पथकांची परंपरा

महाराष्ट्रात गणेशोत्सव आणि शिवजयंतीत प्रामुख्याने दिसून येते ढोलताशा पथकांची परंपरा. 

Sep 8, 2017, 03:52 PM IST

जव्हारमध्ये भरला रानभाज्यांचा महोत्सव

पावसाळ्याच्या दिवसात डोंगरकुशीत वसलेल्या परिसरात अनेक प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध होतात.

Sep 3, 2017, 09:50 PM IST