fertility rate

महिलांसाठी महत्त्वाची बातमी; प्रजनन क्षमता वाढविण्यासाठी 'या' पाच पदार्थांचे करा सेवन

Fertility Rate in Women: आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांना बरेचसे प्रेग्नंन्सी प्रोब्लेम्सही (Pregnancy) सतावू लागतात. त्यातून अनेक स्त्रिया या नोकरी करतात त्यामुळे त्याच्यातही प्रजनन क्षमता (Fertility) कमी असल्याचे दिसून येते.

Jan 17, 2023, 09:09 PM IST

Fertility Boosting: मुळा आणि फर्टिलिटीचा काय संबंध? जाणून एका क्लिकवर

ऑफिसमधील कामाचा ताण (Work stress in the office) आणि घरातील अनेक समस्या यामुळे तरुण-तरुणी अनेक वेळा ताणतणावात दिसतात. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला दिला घेतला जातो. पण भाजी-फळ्यांमध्ये काही पदार्थ असे असतात ज्यांना फर्टिलिटी बूस्टिंग (Fertility Boosting) म्हणून ओळखलं जातं. 

Sep 27, 2022, 03:24 PM IST

दोननंतर फुल स्टॉप...देशाच्या प्रजनन दरामध्ये घट!

भारतीय महिलांच्या प्रजनन क्षमत दरात घट झाल्याची आकडेवारी समोर आलीये.

May 8, 2022, 12:12 PM IST