feeling fatty emoji

फेसबुकनं साइटवरून हटवली 'फिलिंग फॅट' इमोजी

फेसबुकच्या इमोजी सुपरहिट आहेत. आपल्या प्रत्येक फिलिंगची इमोजी या सोशल नेटवर्किंग साइटवर आपल्याला मिळेल. मात्र फेसबुकची ही इमोजी वादाचा मुद्दा बनेल असं खुद्द झुगरबर्कलाही वाटलं नसेल. 

Mar 11, 2015, 06:30 PM IST