federal aviation administration

व्हिडिओ: यूएसच्या विद्यार्थ्यांनी बनवलं गन फायरिंग 'ड्रोन'

'द फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन'नं इंटरनेटवर वायरल होत असलेल्या व्हिडिओबाबत सांगितलंय. सध्या यूट्यूबवर विद्यार्थ्यांनी बनवलेल्या गन फायरिंग ड्रोनचा व्हिडिओ चांगलाच वायरल झालाय. 

Jul 22, 2015, 01:33 PM IST