फेसबूक मित्राने फसवणूक करुन महिलेबरोबर हे काय केलं...
फेसबूकवर महिलेसोबत मैत्री केली. मात्र, या मैत्रीचा त्याने गैरफायदा घेतला. त्याने आपल्या आजारी आईला भेटायला बोलावले आणि त्याचवेळी लग्नाचे वचन देत त्या महिलेवर रेप केला.
Mar 30, 2016, 12:19 PM IST'आयटी'मधील तरूणी सोशल नेटवर्किंगची बळी
सोशल नेटवर्किंगवर ओळख झाल्यानंतर त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असेल, नसेल याचा अंदाज येत नाही, म्हणून जोपर्यंत अशा व्यक्तीची पूर्णपणे ओळख होत नाही, तोपर्यंत लांब राहणे अगदी महत्वाचे आहे.
Jan 21, 2016, 05:28 PM IST