वाहनचालकांनो, 31 मार्चआधी करा हे काम; अन्यथा भरावा लागेल दंड
Fastag KYC Update: ग्राहकांनी आरबीआयच्या नियमानुसार फास्टॅगची प्रक्रिया पूर्ण करावी, तरच तुम्हाला फास्टॅगची अविरत सेवा मिळणार आहे.
Mar 24, 2024, 10:36 AM IST...तर तुमचा FASTag उद्यापासून होणार बंद, आजच्या आज करा 'हे' काम
FASTag KYC: टोलनाक्यांवर वाहनांची सुरळीत वाहतूक होण्यासाठी तसंच इलेक्ट्रॉनिक टोलवसुली प्रणालीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी FASTag केवायसी तपासणी सुरु करण्यात आली आहे.
Jan 31, 2024, 06:55 PM IST