farooq sheikh

बॉलिवूड अभिनेते फारूख शेख यांच्यावर गुगलने बनवले डूडल

 कदाचीत आजच्या पिढीतील अनेकांना फारुख शेख यांच्याबाबत फारशी माहिती नसेल. पण, ज्यांनी 'चश्मे बहाद्दूर' चित्रपट पाहिला असेल त्यांना लगेच शेख यांची प्रतिमा आठवेल.

Mar 25, 2018, 08:15 PM IST

ज्येष्ठ अभिनेते फारूख शेख यांचे दुबईत निधन

दुबई - ज्येष्ठ अभिनेते फारूख शेख यांचं निधन दुबईमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांचे वय ६५ वर्षे होते. ते आपल्या कुटुंबीयांसोबत दुबईला गेले होते.

Dec 28, 2013, 08:49 AM IST