farooq shaikh

बाबरी पडताना नाव बदलून वाचवला होता जीव; नागपुरातल्या मुस्लिम कारसेवकाची कहाणी

नागपूरचे फारुख शेख 1992 मध्ये राम मंदिर आंदोलनात सहभागी होण्यासाठी अयोध्येला गेले होते. फारुख यांना 6 डिसेंबर 1992 रोजी रामजन्मभूमी आंदोलनात अटकही झाली होती. आता फारुख यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे.

Jan 21, 2024, 03:02 PM IST

धक्कादायक! 'या' बॉलिवूड अभिनेत्रींनी त्यांच्यापेक्षा लहान अभिनेत्यांसोबत ठेवले होते शारीरिक संबंध...

बॉलीवूडच्या इतिहासात असे अनेक चित्रपट बनले आहेत ज्यात अनेक अभिनेत्रींना त्यांच्या मुलाच्या वयाच्या कलाकारांसोबत शारीरिक संबंध बनवताना दाखवण्यात आले आहे.

Nov 15, 2022, 07:37 PM IST

पुण्यात धक्कादायक प्रकार, प्राचार्यांना धमकावत केले कोयत्याचे वार आणि तोडफोड

आपण सांगू त्या मुलांना  ११वीत प्रवेश मिळायला हवा असं सांगत त्यानं थेट कोयता बाहेर काढला आणि प्राचार्यांच्या टोबलावर कोयत्याचे वार  केलेत.

Aug 11, 2018, 10:19 PM IST

डेव्हिड धवन करणार 'चष्मे बद्दूर'चा रीमेक

हिंदी सिनेसृष्टीतील एक क्लासिक सिनेमा म्हणजे 'चष्मे बद्दूर'. सई परांजपे यांचं दिग्दर्शन, फारूख शेख, दीप्ती नवल यांचा सहज सुंदर अभिनय, यामुळे हा सिनेमा सिनेरसिकांच्या 'ऑल टाईम फेव्हरेट कलेक्शन'मध्ये आजही गणला जातो.

Nov 22, 2011, 01:52 PM IST