दुर्दशा: कर्जमाफीची रक्कमही जमा नाही, शेतमालाला भावही पडले
शेतकऱ्यांच्या मागे लागलेला ससेमीरा इतक्यात संपण्याची चिन्हे नाहीत. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा एक रूपयाही शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा झाला नाही. त्यातच आता शेतमालाचे भावही प्रचंड घसरल्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे.
Oct 25, 2017, 09:17 AM ISTकृषी मालाच्या व्यवहारातून काळा पैसा केला जातोय पांढरा
नाशिकमध्ये कृषी मालाच्या व्यवहारातून आणि पूजा विधीतून दररोज काळा पैसा पांढरा केला जातोय. कृषी मालासाठी शेतक-यांना पाचशे आणि हजाराच्या चलनातून बाद झालेल्या नोटा दिल्या जात आहेत. या माध्यमातून दररोज पंचवीस कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा केला जातोय. इतकंच नाही, तर धार्मिक पूजा विधीतूनही दररोज मोठ्या प्रमाणात काळ्या पैशांची निर्मिती होतेय.
Dec 13, 2016, 01:28 PM IST