farmers movement

Farmers Protest: 'आज अटल-अडवाणींचं सरकार असतं तर...', राकेश टिकेत यांचं मोठं विधान, गाझीपूर बॉर्डरपर्यंत आंदोलनाची घोषणा

शेतकऱ्यांवर अत्याचार सुरु आहे. जर हे अटलबिहारी वाजपेयी- लालकृष्ण अडवाणी यांचं सरकार असतं तर आमचं म्हणणं ऐकलं असतं असं शेतकरी नेते राकेश टिकेत म्हणाले आहेत. मुझफ्फरनगरमधील महापंचायतीत ते बोलत होते. 

 

Feb 17, 2024, 05:45 PM IST
Hingoli Farmers Protest Over Crop Insurance For Loss From Heavy Rainfall PT54S

VIDEO । पीक विम्यासाठी संतप्त शतकऱ्यांचे आंदोलन

Hingoli Farmers Protest Over Crop Insurance For Loss From Heavy Rainfall

Sep 23, 2022, 01:20 PM IST

कृषी कायदे मागे घेतल्याचा आव आणणाऱ्या मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे कोणते निर्णय घेतले?

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे

Aug 19, 2022, 02:21 PM IST
Ahmednagar Puntamba Farmers Firm Of Protest For Demand Of Remaining Sugar Canes Price PT1M3S

केंद्र सरकारवर प्रियंका गांधी संतापल्या, कृषीविषयक कायदे मागे घेण्यावर पाहा त्या काय म्हणाल्या?

काँग्रेसच्या (Congress) प्रियंका गांधी  (Priyanka Gandhi) यांनी मोदी यांच्यावतीने तीन कृषी कायदे (Three Agricultural Laws)  मागे घेण्याच्या घोषणेनंतर आपला संताप व्यक्त केला.  

Nov 19, 2021, 01:04 PM IST

Farm Laws : शेतकऱ्यांचा मोठा विजय, का करण्यात आले होते आंदोलन?

Farm Laws News : केंद्र सरकारकडून तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्यात आले आहेत.  

Nov 19, 2021, 10:07 AM IST

पंतप्रधान मोदींकडून कृषी कायद्यांची पाठराखण, नवे कायदे उपयुक्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नव्या कृषी कायद्यांची (Farm Law) पाठराखण केली आहे.  

Dec 12, 2020, 01:54 PM IST

नाशिक: सरकारने दिलेली कर्जमाफी फसवी; सुकाणू समितीचे चक्का जाम आंदोलन

नाशिक: सरकारने दिलेली कर्जमाफी फसवी; सुकाणू समितीचे चक्का जाम आंदोलन 

Aug 14, 2017, 03:06 PM IST

आंदोलन करून नुकसान का करता?- मुख्यमंत्री

ऐन दिवाळीमध्ये ऊसदराचा वाद पेटला आहे. यासाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जातीय रंगही चढू लागला आहे आणि एकीकडे हे आंदोलन हिंसक वळणावरही आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शेतकरी संघटनेच्या शिष्टाचाऱ्यांकडे हे आंदोलन ताबडतोब थांबवावं अशी विनंती केली आहे.

Nov 14, 2012, 10:11 AM IST