Kisan Sabha Morcha : शेतकऱ्यांचे प्रश्न कोण सोडवणार? मुंबईच्या दिशेने निघालेल्या मोर्चातील क्षणचित्रे पाहा
Kisan Sabha Morcha : शेतकऱ्यांचे प्रश्न कोण सोडवणार, असा सवाल आता विचारण्यात येत आहे. नाशिकहून (Nashik) शेतकरी पुन्हा मोर्चा मार्गस्थ झाला आहे. दरम्यान, यावेळी शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आव्हान दिले आहे. तर शेतकरी आपल्या मागण्यांसाठी अधिक आक्रमक झाले आहेत. ( Kisan Morcha)
Mar 15, 2023, 09:56 AM ISTKisan Long March: वाट चालावी चालावी...आता गड्या थांबायचा नाय... शेतकऱ्यांची मुंबईच्या दिशेने धडक
Kisan Sabha Morcha : नाशिकहून (Nashik) शेतकरी पुन्हा मोर्चा मार्गस्थ झाला आहे. दरम्यान, यावेळी शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आव्हान दिले आहे. जर बोलणी केली नाही तर मुंबई बंद करु, असा इशारा आमदार विनोद निकोले यांनी दिला आहे. शेतकरी आपल्या मागण्यांसाठी अधिक आक्रमक झाले आहेत. ( Kisan Morcha)
Mar 15, 2023, 09:18 AM ISTKisan Long March : शेतकऱ्यांचा एल्गार, नाशिकहून मोर्चाची मुंबईकडे आगेकूच
Kisan Morcha at Vidhan Bhavan : हजारो कष्टकरी, कामगार रविवारी नाशिक (Nashik) येथून पायी चालण्यास सुरुवात केली आहे. (Kisan Sabha Morcha) येत्या 23 मार्च रोजी मुंबई येथे विधान भवनावर धडकणार आहे. (Farmers Morcha)
Mar 14, 2023, 01:36 PM ISTलाल वादळ मुंबईत धडकण्यापूर्वीच थांबणार? मुख्यमंत्री शिंदे तोडगा काढणार
नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांची आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा. मंत्रालयात उद्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक, शेतकऱ्यांचा मोर्चा सुरुच राहणार, संतप्त शेतक-यांनी रस्त्यावर फेकला भाजीपाला
Mar 13, 2023, 04:02 PM ISTनवी दिल्ली । शेतकऱ्यांचा चलो दिल्ली मोर्चा चिघळण्याची शक्यता
Punjab Haryana Farmers March To Delhi Stopped By Force
Nov 27, 2020, 02:15 PM ISTकिसान सभेचा मोर्चा पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेनं रवाना
किसान सभेचा मोर्चा पुन्हा एकदा मुंबईत धडकणार...
Feb 21, 2019, 01:07 PM ISTभाजपला सत्तेतून खाली खेचा; सीताराम येचुरींचे शेतकऱ्यांना आवाहन
भाजपकडे राम मंदिर नावाचे ब्रह्मास्त्र आहे.
Nov 30, 2018, 04:05 PM ISTशेतकरी मोर्चा : मुख्यमंत्र्यांची मंत्रीगटासोबत उच्च स्तरीय बैठक
आदिवासी शेतकऱ्यांच्या वनजमिनी मिळण्याच्या मागणीसाठी किसान सभेच लाल वादळ हे मुंबईमध्ये सरकार दरबारी दाखल झाल आहे.
Mar 12, 2018, 11:12 AM ISTएकनाथ खडसे यांची राज्यसभेबाबत बोलकी प्रतिक्रिया
राज्यसभेसाठी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याही नावाची चर्चा होती. त्यावर खडसे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी अगदी बोलकी प्रतिक्रिया दिलीये.
Mar 12, 2018, 10:16 AM ISTएकनाथ खडसे यांची राज्यसभेबाबत बोलकी प्रतिक्रिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 12, 2018, 08:26 AM IST...तर बळीराजा गाडल्याशिवाय राहणार नाही - राजू शेट्टी
राज्य सरकारनं वेळीच बळीराजाचा अक्रोश समजून घेऊन त्यांना मदतीचा हात द्यावा. अन्यथा बळीराजा सरकारला पाताळात गाडल्याशिवाय गप्प राहाणार नाही असा इशाराच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.
Mar 11, 2018, 06:57 PM ISTआदित्य ठाकरेंनी दिली शेतकरी मोर्चाला भेट
शिवसेनेचे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी किसान सभेच्या लाँग मार्चमध्ये जाऊन शेतक-यांची भेट घेतली. तसंच शिवसेनेचा या महामोर्चाला पाठिंबा असल्याचंही त्यांनी यावेळी जाहीर केलं.
Mar 11, 2018, 06:33 PM ISTसरकारचं चर्चेचं निमंत्रण शेतकरी स्वीकारणार का?
कर्जमाफी, हमीभाव यासह विविध मागण्यांसाठी शेतक-यांनी काढलेल्या लाँग मार्चची सरकारनं अखेर दखल घेतली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलक शेतक-यांची भेट घेतली.
Mar 11, 2018, 04:18 PM ISTमुंबईत शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त
कर्जमाफी, हमीभाव यासह विविध मागण्यांसाठी शेतक-यांनी काढलेला लाँग मार्च मुंबईच्या वेशीवर धडकलाय. आता शेतकरी आणि कष्टक-यांचा हा मोर्चा आता पुढच्या प्रवासाला निघणार आहे.
Mar 11, 2018, 04:12 PM ISTशेतकरी मोर्चाच्या समारोपावेळी राष्ट्रवादीचे नेते राहणार उपस्थित
शेतक-यांच्या आंदोलनाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दर्शवलाय.
Mar 11, 2018, 03:59 PM IST