farmers loss

शेतकऱ्यांच्या मदतीची ‘गॅरंटी’ कोण घेणार? अवकाळीवरुन ठाकरेंचा सवाल; म्हणाले, 'सरकार नेत्यांच्या..'

Unseasonal Rain In Maharashtra: "निसर्गाच्या लहरीपणामुळे सतत येणारी संकटे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेली आहेत. शेतकऱ्यांना सुखाने जगूच द्यायचे नाही, असा चंगच जणू निसर्गाने बांधलेला दिसतो," असं म्हणत सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे.

Mar 1, 2024, 08:31 AM IST

Ajit Pawar : पावसाने शेतकऱ्यांचा घास हिरावला, राज्य सरकारला नुकसानीचा अंदाजच नाही - अजित पवार

 Ajit Pawar  on Loss of farmers : राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सध्या सुरु आहे. आजपासून अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आर्थिक मदतीचा मुद्दा सभागृहात उपस्थित करण्याची भूमिका विरोधी पक्षांनी घेतली आहे.   एनडीआरएफच्या निकषाच्यापुढे जाऊन राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी अशी आमची मागणी आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना मदत मिळाली का विचारले? परंतु मागची मदत अजून मिळाली नसल्याच शेतकऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे हा मुद्दा आज गाजण्याची शक्यता आहे.

Mar 8, 2023, 10:11 AM IST

'राज्य आणि केंद्राने एकमेकांकडे बोट दाखवू नये'

 'खासदार म्हणून नव्हे तर छत्रपती घराण्याचा सदस्य म्हणून दौऱ्यावर'

Oct 21, 2020, 05:36 PM IST

उद्धव ठाकरे यांचा फडणवीस यांना टोला, 'चिल्लर… थिल्लर गोष्टींकडे पाहायला वेळच नाही'

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने राज्य सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही. 

Oct 21, 2020, 05:29 PM IST

लोकप्रियतेसाठी मी घोषणा करणार नाही, जे करु ते ठोस आणि ठाम करु - मुख्यमंत्री

 जे करु ते ठोस आणि ठाम करु. सरकार मदतीसाठी वचनबद्ध आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

Oct 21, 2020, 03:44 PM IST

'हवामान विभागाच्या चुकीच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांचे नुकसान'

प्रगत विज्ञान असताना चुकीची माहिती प्रसारित करत असल्याचा आरोप

May 28, 2019, 05:53 PM IST

बीड | गारपिटीचा सर्वाधिक फटका गेवराई तालुक्याला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 13, 2018, 01:51 PM IST