उस्मानाबाद । पंचनामे करताना शेतक-यांशी गैरवर्तन अपडेट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 19, 2018, 05:52 PM ISTबडोदा | साहित्य संम्मेलनात सरकारविरोधात ठराव
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 18, 2018, 08:27 PM ISTऔरंगाबादमध्ये ५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न
औरंगाबादमध्ये बोंड अळीच्या नुकसानीची मदत मिळावी या मागणीसाठी ५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
Feb 14, 2018, 04:44 PM ISTगारपीटग्रस्त शेतकर्यांच्या प्रश्नावर आक्रमक होण्याचे शिवसैनिकांना आदेश
गारपीटग्रस्त शेतकर्यांच्या प्रश्नावर शिवसेना आक्रमक होणार आहे. गारपीटग्रस्त शेतकर्यांना मदत मि़ळत नसेल आंदोलन करा, असा आदेश उद्धव ठाकरे यांनी तालुका प्रमुखांना दिले आहेत.
Feb 12, 2018, 05:32 PM ISTबीडमध्ये सरकारच्या तूर खरेदी आदेशाला केराची टोपली, शेतकरी निराश
राज्यात सर्वत्र एक फेब्रुवारीपासून तूर खरेदी सुरु करावी, असे आदेश शासनाने दिले असले तरीही, बीड जिल्ह्यात पहिल्याच दिवशी माजलगाव वगळता अकरा खरेदी केंद्रांत तरू खरेदी सुरुच झालेली नाही.
Feb 2, 2018, 08:50 AM ISTधर्मा पाटील यांच्या कुटुंबियांना वाढीव रक्कम व्याजासह देणार - ऊर्जामंत्री
शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्युमुळे सरकारचे धाबे दणाणले असून आता सरकार त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी हालचाली करत आहे.
Jan 29, 2018, 10:39 AM ISTशेतक-यांची कर्जमाफी ऐतिहासिक असल्याचा दावा खोटा
राज्यातील शेतक-यांची कर्जमाफी ऐतिहासिक असल्याचा दावा खोटा असून सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असा आरोप काँग्रेसने केलाय.
Jan 26, 2018, 08:41 AM ISTव्यापा-याकडून शेतक-यांना ३० लाखांचा गंडा
बुलडाणा जिल्ह्यातील लोणारमध्ये एका व्यापा-यानं शेतक-यांना ३० लाखांचा गंडा घातलाय. योगेश्वर शर्मा असं या व्यापा-याचं नाव असून याबाबत बाजार समितीच्या सचिवांनी पोलिसांत तक्रार दाखल केलीये.
Jan 22, 2018, 11:20 AM ISTशेतकऱ्यांच्या प्रश्नाला बगल देण्यासाठी धार्मिक तेढ निर्माण केला जातोय - राजू शेट्टी
पी. साईनाथ यांनी शेतकऱ्यांबद्दल मांडलेल मत अतिशय योग्य आणि खर आहे, असल्याचही ते म्हणाले.
Jan 10, 2018, 01:26 PM ISTऔरंगाबाद । सरकारला आश्वासनांचा विसर, औरंगाबादमध्ये शेतकरी रस्त्यावर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 2, 2018, 08:52 AM ISTसरकारला आश्वासनांचा विसर, औरंगाबादमध्ये शेतकरी रस्त्यावर
सरकार शेतक-याला दिलेली आश्वासनं पाळत नसल्याने औरंगाबादेत शेतकरी रस्त्यावर उतरले. रस्त्यावर दूध फेकत शेतक-यांनी सरकारचा निषेध केला.
Jan 2, 2018, 08:25 AM ISTनिवडणूक की आंदोलन? सुकाणू समितीच्या नेत्यांमध्येच मतभेद
राज्य सरकारनं शनिवारी शेतक-यांसाठी ऐतिहासिक कर्जमाफीची घोषणा केली. त्यानंतर शेतकरी आंदोनलकर्त्यांच्या सुकाणू समितीची मुंबईत रविवारी दुपारी बैठक झाली. या बैठकीनंतर सुकाणू समितीनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत, सुकाणू समितीतल्या नेत्यांचे मतभेद समोर आले.
Jun 26, 2017, 10:27 AM ISTशेतकरी आंदोलन देशपातळीवर, ६ जुलैपासून जनजागृती यात्रा
शेतकरी आंदोलनाला महाराष्ट्रातून पुणतांबा येथून सुरुवात झाली. बघता बघता महाराष्ट्रात चांगलाच वणवा पेटला. आता या आंदोलनाची धार देशपातळीवर दिसणार आहे. ६ जुलैपासून शेतकरी जनजागृती यात्रा काढण्यात येणार आहे.
Jun 17, 2017, 08:42 AM ISTराजू शेट्टींची राष्ट्रीय स्तरावर आंदोलनाची तयारी
राष्ट्रीय स्तरावर आंदोलन
Jun 16, 2017, 10:42 AM IST90 टक्के मागण्या मान्य तर रेलरोको करून काय मिळणार - चंद्रकांत पाटील
उर्वरीत 10 टक्के मागण्यावर उद्याच्या बैठकीत चर्चा होऊन मार्ग निघेल
Jun 10, 2017, 06:19 PM IST