farmers debt

कर्जमाफी : राज्यातल्या १८.८९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा

महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी दिली आहे. 

Apr 1, 2020, 01:25 PM IST
 Jalgaon,Muktai Nagar CM Uddhav Thackeray Speech PT6M15S

जळगाव । उद्धव ठाकरे यांचे भाजपला खुले आव्हान, सरकार पाडून दाखवाच!

आमचं बरं चाललंय आहे. महाविकास आघाडीत फूट पडली, असे समजू नये. आम्ही एकाच व्यासपिठावर आहोत, हे चित्र उद्या वृत्तपत्रात दिसेल. आमचा शेतकरी हा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे कोणी सरकार पडेल या स्वप्नात राहू नये. माझे त्यांना खुले आव्हान आहे, हे सरकार पाडून दाखवा, असा थेट इशारा भाजपलाच (BJP) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी जळगाव (Jalgaon) येथे दिला. जळगावमधील जैन हिल्स येथे अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.

Feb 15, 2020, 05:20 PM IST

आमचं बरं चाललंय, महाविकास आघाडीत कोणतेही अंतर नाही : उद्धव ठाकरे

आमचं बरं चाललंय आहे. हे सरकार पाडून दाखवा, असा थेट इशारा भाजपलाच (BJP)  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी दिला.  

Feb 15, 2020, 05:00 PM IST

शेतकरी कर्जमाफीत होणार नवा घोळ

राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीतील अडचणींचा पाढा सुरुच आहे. शेतकऱ्यांनी कोणत्या सोसायटीमार्फत कर्ज घेतले आहे याची माहिती सरकारने दिली नसल्याने भविष्यात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

Nov 3, 2017, 04:04 PM IST

ऑक्टोबरमध्ये कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात - मुख्यमंत्री

ऑक्टोबर महिन्यात कर्जमाफीचे पैसे शेतक-यांच्या खात्यात जमा होतील, अशी व्यवस्था सरकारनं केली आहे. 

Sep 10, 2017, 05:39 PM IST

कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी शिवसेनेचे आजपासून ढोलवादन

शेतक-यांना कर्जमाफी जाहीर झालेली असली तरी अंमलबजावणीवरून शिवसेनेनं भाजपला घेरण्याची तयारी सुरू केलीय. शेतकरी कर्जमुक्तीच्या वसुलीसाठी राज्यातल्या जिल्हा बँकांसमोर आजपासून ढोल वाजवून आंदोलन करण्यात येणार आहे. 

Jul 10, 2017, 09:05 AM IST

'शेतकरी कर्जमाफीच्या निकषांवर उद्धव ठाकरे आणि मंत्रीगटात एकमत'

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या निकषांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मंत्रीगटात एकमत झाल्याचा दावा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. 

Jun 21, 2017, 09:48 PM IST

थकीत कर्जमाफी निकष निर्धारण समितीची आज पहिली बैठक

थकीत कर्जमाफी निकष निर्धारण समितीची पहिली बैठक आज संध्याकाळी 4 वाजता मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात होणार आहे.  

Jun 19, 2017, 08:02 AM IST