farm bills

दिल्ली विधानसभेत हंगामा, अरविंद केजरीवाल यांनी फाडली कृषी कायद्याची प्रत

 दिल्ली विधानसभेत कृषी कायद्याबाबत (Farm Laws) जोरदार गदारोळ झाला.  

Dec 17, 2020, 09:31 PM IST

केंद्र सरकारविरोधात देशात आंदोलन, शेतकरी संतप्त

 कृषी विधेयक शेतकऱ्यांविरोधात आहे. तसेच खासदारांच्या निलंबनाला विरोध करत आजही विरोधी पक्षांनी आंदोलन केले.  

Sep 23, 2020, 10:57 PM IST

'राज्यसभेत आजपर्यंत असे कधीच घडले नव्हते; उपसभापतींबद्दलचा माझा अंदाज चुकला'

राज्यसभेत कृषी विधेयकं मंजूर करताना उपसभापतींनी नियमांना बगल दिली

 

Sep 22, 2020, 12:39 PM IST

'शिवसेना, राष्ट्रवादीने पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन कृषी विधेयकाला विरोध करावा'

केंद्र सरकारच्या जाहिराती बारकाईने पाहिल्यास सरकारचा फसवेपणा लक्षात येईल

Sep 22, 2020, 11:40 AM IST

उपसभापतींच्या 'गांधीगिरी'वर पंतप्रधान मोदी खुश; म्हणाले...

लोकशाहीसाठी यापेक्षा चांगला संदेश काय असू शकतो. मी त्यांचे अभिनंदन करु इच्छितो. 

Sep 22, 2020, 10:11 AM IST

चहा देऊनही निलंबित खासदार आंदोलनावर ठाम; आता उपसभापतीही करणार उपवास

तसेच हरिवंश नारायण सिंह यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी रविवारी राज्यसभेत झालेल्या गोंधळाविषयी खंत व्यक्त केली आहे. 

Sep 22, 2020, 09:43 AM IST

संसदेबाहेर रात्रभर आंदोलन करणाऱ्या खासदारांसाठी सकाळी उपसभापतीच चहा आणतात तेव्हा....

रविवारी राज्यसभेत दोन कृषी विधेयके मंजूर करण्यात आली तेव्हा सभागृहाची सूत्रे उपसभापती हरिवंश नारायण यांच्याकडे होती. 

Sep 22, 2020, 08:30 AM IST

राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी आठ खासदारांवर निलंबनाची कारवाई

ही गोष्ट दुर्दैवी आणि निषेधार्ह असल्याचे खडे बोल व्यंकय्या नायडू यांनी खासदारांना सुनावले. 

Sep 21, 2020, 10:17 AM IST

मोदी सरकारला मोठे यश; अखेर राज्यसभेत दोन कृषी विधेयकांना मंजुरी

विरोधकांनी तिन्ही विधेयकांना कडाडून विरोध केला. या मुद्द्यावर वादळी चर्चाही झाली. 

Sep 20, 2020, 02:31 PM IST

शेती विधेयकं मंजूर झाल्यास सरकार शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नाची हमी देणार का; शिवसेनेचा सवाल

ही विधेयके कृषी क्षेत्रात सुधारणा घडवून आणत असतील तर मग देशभरात शेतकऱ्यांकडून आंदोलने का केली जात आहेत?

Sep 20, 2020, 12:26 PM IST

शेतकरी विधेयकांच्या मंजुरीसाठी आज भाजपची राज्यसभेत कसोटी

राज्यसभेत ही विधेयके मंजूर करवून घेण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. भाजपने पक्षादेश काढून सर्व सदस्यांना उपस्थित राहण्यास बजावले आहे. 

Sep 20, 2020, 08:11 AM IST

'मोदी सरकार'मध्ये आणखी एक घटकपक्ष नाराज, मंत्री राजीनामा देणार

केंद्रातल्या मोदी सरकारमधून एनडीए घटकपक्षातला आणखी एक मंत्री राजीनामा देणार आहे.

Sep 17, 2020, 09:09 PM IST