fare hike

भाजप सरकारची वाईट बातमी, एसटीची भाडेवाढ १ एप्रिलपासून

केंद्रातील मोदी सरकारने महागाई कमी होईल असे म्हटले होते. मात्र, पेट्रोल दरवाढीचा दणका मिळाल्यानंतर आता राज्य सरकार सामान्यांच्या एसटीची दरवाढ १ एप्रिलपासून करीत आहेत. त्यामुळे एसटीचे भाडेवाढीने प्रवाशांचा खिसा खाली होणार आहे.

Mar 25, 2016, 04:03 PM IST

मेट्रो भाडेवाढीविरोधात शिवसेनेचं आंदोलन

मेट्रो भाडेवाढीविरोधात शिवसेनेचं आंदोलन

Aug 11, 2015, 10:27 AM IST

मेट्रोची नव्यानं दरनिश्चिती होणार - रणजीत पाटील

मेट्रोची नव्यानं दरनिश्चिती होणार - रणजीत पाटील

Aug 11, 2015, 10:26 AM IST

रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार...

रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार...

Aug 12, 2014, 09:38 AM IST

रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार...

ऑटो रिक्शा आणि टॅक्सीच्या प्रस्तावित भाडेवाडीस मुंबई हायकोर्टानं सशर्त परवानगी दिलीय.

Aug 12, 2014, 08:27 AM IST

एसटीची 31 जुलैपासून भाडेवाढ

एसटीच्या प्रवासभाड्यात 31 जुलैपासून सरासरी 0.81 टक्‍क्‍यांची वाढ होणार आहे. 

Jul 27, 2014, 08:52 PM IST

मुंबईत बेस्ट बसच्या भाड्यात वाढ

मुंबईकरांच्या खिशाला आणखी चाट पडणार आहे. महागाईचा पुन्हा एकदा भडका उडाला आहे. मुंबईच्या बेस्ट बसच्या भाड्यात १ एप्रिलपासून वाढ होणार आहे.

Mar 28, 2013, 04:44 PM IST

रेल्वे अर्थसंकल्पात भाडे वाढ नाही?

संसदेत बुधवारी सादर होणाऱ्या रेल्वे अर्थसंकल्पात प्रवासी आणि माल वाहतूकीच्या भाड्यात वाढ होणार नसल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तरी सेफ्टी सेस लागु करण्याची शक्यता आहे.

Mar 13, 2012, 04:35 PM IST