fake potato real potato

बाजारात खोटा बटाटा! तुम्ही खाताय का हा नकली बटाटा? कसा ओळखावा Fake Potato जाणून घ्या

Fake Potato In Market: बाजारातून आणलेले बटाटे अनेकदा शिजवल्यानंतरही कच्चे राहत असल्याचं तुम्हालाही जाणवलं आहे का? नेमका हा फेक पोटॅटो प्रकार काय आहे जाणून घ्या...

Feb 16, 2023, 03:06 PM IST