बंगळुरुमध्ये २००० च्या नकली नोटा केल्या जप्त
नोटबंदीनंतर देशात पैशाची चणचण भासत आहे. १००० आणि ५०० च्या जुन्या नोटा रद्द केल्या गेल्या. त्यानंतर २००० ची नवी नोट आली पण आता या नोटेचे देखील बनावट नोटा बनवण्यास सुरुवात झाली आहे. देशभरातून अशा अनेक लोकांना अटक देखील करण्यात आली आहे.
Dec 22, 2016, 08:33 PM ISTगुजरातमध्ये आढळली 2000ची नकली नोट
केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर अद्याप सगळ्या लोकांपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा पोहोचल्या नाहीत तोच 2000ची नकली नोट आढळल्याचे प्रकरण समोर आलेय.
Nov 23, 2016, 10:21 AM ISTकेवळ बनावट नोटा बाळगणे गुन्हा नाही- हायकोर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2015, 11:31 AM ISTबनावट नोट बाळगणे गुन्हा नव्हे, मुंबई हायकोर्टाचा निर्णय
केवळ बनावट नोटा बाळगणे गुन्हा नाही, असा हायकोर्टानं निर्वाळा दिलाय. एका आरोपीला मुक्त करताना केवळ खोट्या नोटा बाळगणं हा गुन्हा ठरू शकत नाही असं मत हायकोर्टानं नोंदावलंय.
May 29, 2015, 09:44 AM ISTरंगारीकडे मिळाल्या ५०० रुपयांच्या २०० खोट्या नोटा
रंगारीकडे मिळाल्या ५०० रुपयांच्या २०० खोट्या नोटा
Feb 5, 2015, 09:25 AM ISTसावधान... कशा ओळखाल नकली नोटा!
सीमेपलिकडून भारतात दाखल होणाऱ्या नकली नोटांचा धंदा फोफावतोय. पण, हाच काळा पैसा आपल्या घामाच्या कमाईलाही पायदळी तुडवताना दिसतोय. नकली नोटांबाबत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानं आपल्या नियमांत बदल करून आणखी कडक केले आहेत. या नोटांची भारतातील एन्ट्रीच बंद व्हावी, यासाठीही सध्या प्रयत्न सुरु आहेत. पण, यामध्ये सर्वात गरजेचं आहे ते नागरिकांनी जागरुक राहणं...
Oct 28, 2014, 08:36 AM ISTबनावट नोटांचं मायाजाल!
बनावट नोटांपासून सावधान ! तुमच्या खिशात बनावट नोट तर नाही ना ? 10 ,20 ,50 रुपयांची नोटही असू शकते नकली ! कशी ओळखाल बनावट नोट ?
May 14, 2013, 11:03 PM IST