बीडमधील रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा: ठाणे, गुजरातमधील चौघांवर गुन्हा दाखल
Fake Medicines Supply Beed Hospital
Dec 7, 2024, 10:45 AM ISTरोगापेक्षा इलाज भयंकर! बाबा-बुवाच्या औषधांमुळे 10 रुग्णांच्या किडनी निकाम्या
तब्येत बिघडली की ग्रामीण भागातील हमखास बाबा-बुवाकडे जातात किंवा कुठच्या तरी जडी बुटी वाल्याकडून औषधं घेतात. मात्र याचे गंभीर परिणामही भोगावे लागू शकतात. असाच प्रकार संभाजीनगरमध्ये घडलाय. इथं अशा औषधांमुळे एक दोन नव्हे तर तब्बल 10 रूग्णांच्या किडन्या निकाम्या झाल्या आहेत.
Sep 21, 2023, 08:35 PM ISTस्मार्ट व्हा... तात्काळ ओळखा बनावट औषधं!
मेडिकलमधून तुम्ही विकत घेतलेली औषधं खरी आहेत की नकली? हे ओळखणं आता तुमच्यासाठी खूप सोप्पं होणार आहे.
Sep 10, 2015, 04:18 PM ISTबनावट औषधांचा खेळ, मनसेचा राडा
कुठलाही आजार बरा करून देतो, असं सांगून लोकांना लाखो रुपयांचा गंडा घालणा-या औषध एजन्सीचा नागपुरात पर्दाफाश झालाय. एवढंच नाहीतर या बनावट औषधांमुळं काहींवर किडनी खराब होण्याची वेळ आली आहे.
Jul 18, 2012, 09:39 PM IST